गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..? विद्यार्थी - नाही गुरुजी .. .. .. .. .. .. .. गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..! गुरुजी पृथ्वी सोडून गेले...