बायको : तुम्ही काही खाणार आहात का ?

मी : काय काय चाॅईसेस आहेत ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

बायको : हो किंवा नाही .