News Flash

…हा ‘तरतरी’ प्रयोग

वाचा मजेदार मराठी विनोद

शाळेत मराठीचा तास सुरू असतो. गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.

मास्तर – मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत.

कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग…

आता सांगा.. ‘मी चहा पितो’ या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?

.

.

.

.

.

.

.

बंडू – ‘तरतरी’ प्रयोग..!

गुरूजींनी व्याकरणाच्या पुस्तकानेच बंडू हाणला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 5:11 pm

Web Title: marathi joke latest marathi joke guruji mastar bandu joke teacher student funny jokes marathi joke whats up marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 बायकोच्या बोटाची ‘पॉवर’
2 बायकोचे रक्तदान
3 सर्वात कमी शब्दांचा विनोद
Just Now!
X