News Flash

अपमान आणि अभिमान

वाचा भन्नाट मराठी विनोद

सुरेश : एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे.

रमेश : कसे?

सुरेश : लहान असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो.

रमेश : अभिमान कसा?

सुरेश : चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 3:05 pm

Web Title: marathi joke on suresh ramesh latest marathi joke suresh ramesh joke joke marathi nck 90
Next Stories
1 वयानुसार डोस
2 लग्न म्हणजे काय?
3 तरुण आहात की वय झालंय? समजण्याची सोपी टेस्ट
Just Now!
X