मिंटू : चिंटू लवकर ऊठ.

भूकंप होतोय.

Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : मॅच लाव!…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

सगळ घर हलतंय.

चिंटू : अरे, गपचूप जाऊन झोप.

घर पडलं तर आपलं काय जाणारे.

आपण तर भाडोत्री आहोत.