शहरातल्या मुलीचं लग्न खेड्यातल्या मुलाशी होतं.

सकाळी…

सासू : गोठ्यात जाऊन म्हशीला चारा देऊन ये.

सून : गोठ्यात जाते आणि म्हशीच्या तोंडाला

आलेला फेस पाहून परत येते.

सासू : दिलास का चारा?

सून : ती आजून ब्रश करतेय.