बायको रडत असते…

नवरा : काय झालं तू रडतेस का?

बायको (रडतरडत) : बेबी मी खूप वाईट आहे ना?

नवरा : ते माहीत आहे, पण तू रडतेस का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बायको रडणं थांबवून रागाने नवऱ्याकडे बघायला लागते.