ट्रेनमध्ये बसलेली एक बाई आपल्या मुलाला सारखी ओरडत असते…

बाई – बंड्या, लवकर खा बरं… नाही तर हा गाजराचा हलवा मी त्या काकांना देऊन टाकेन!

Malhar marathi movie
लोकप्रिय हिंदी अभिनेता मराठी सिनेमात झळकणार, ‘या’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी, पहिलं लूक पोस्टर प्रदर्शित
marathi actress Chhaya Kadam reached for cannes film festival 2024, shared photo
‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’साठी निघाल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो पाहून किरण राव म्हणाली…
rangeet marathi movie
थिएटर्स नाही तर थेट OTT वर येतोय ‘हा’ मराठी सिनेमा; भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे अन् सयाजी शिंदेंच्या आहेत भूमिका
Lifeline movie
‘लाईफ लाईन’मध्ये दिसणार जुने रितीरिवाज अन् आधुनिक विज्ञानातील संघर्ष, सिनेमात दिग्गज मराठी कलाकारांची फौज
kshitij zarapkar marathi actor and director passed away
लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande shared review of Swargandharva Sudhir Phadke movie
“समुद्राच्या खोल गहिऱ्या तळाशी घेऊन जाणारा प्रवास”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचं केलं कौतुक
Maharashtrachi hasyajatra prasad khandekar reaction on Naach Ga Ghuma movie
“कधी आपल्या डोळ्यात पाणी आणतो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाला…
saleel kulkarni special post for his son shubhankar
सलील कुलकर्णींच्या लेकाचं पहिलं हिंदी गाणं! २ वर्षांचा असताना गायलेलं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, शुभंकरसाठी बाबांची खास पोस्ट

 

तरीही बंड्या खायला तयार नसतो…

 

शेवटी वैतागून काका म्हणतात…

काका – अहो वहिनी, काय करायचं ते लवकर ठरवून टाका ना…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गाजर हलव्याच्या नादात मी चार स्टेशन पुढे आलोय!