गण्याची हुशारी

वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षिका – जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल..!

गण्याने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली…

शिक्षिका – ती बॅग कोणी फेकली?

गण्या – मी …

आता घरी जाऊ का….

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi joke latest marathi joke on ganya and teacher marathi whats up joke school marathi joke teacher and school nck

Next Story
पाटलांचा अॅटिट्यूडJokes in Marathi Girlfriend boyfriend
ताज्या बातम्या