मुंबईकर – काय करता आपण?

 

amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
saleel kulkarni special post for his son shubhankar
सलील कुलकर्णींच्या लेकाचं पहिलं हिंदी गाणं! २ वर्षांचा असताना गायलेलं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, शुभंकरसाठी बाबांची खास पोस्ट
Marathi Joke
हास्यतरंग : नाव तरी सांग…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

पुणेकर- बिझनेस आहे माझा..

 

मुंबईकर -अरे वा.. कसला बिझनेस आहे तुमचा

 

 

पुणेकर -सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूल गारमेंट होल्डिंग डिवाइसेस..

 

 

मुंबईकर – ..  म्हणजे काय?

 

 

पुणेकर – पायजम्याच्या नाड्या विकतो…. नाड्या…