News Flash

सत्य हेच साहित्य

आम्हा समविचारी स्नेह्यंच्या परिवाराने या प्रयोगांची मुहूर्तमेढ करून थोडयाच काळात त्यांना वेग व आकार दिला.

फुलपाखरू व तरंग

‘एव्हरी अ‍ॅक्शन हॅज अ रिअ‍ॅक्शन.’ हे एक वैज्ञानिक सत्य म्हणून सांगितले जाते.

पितृऋण व पक्षी

‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचा विषय मनाला अगदी भिडलाच.

तुम जियो हजारों साल

व्यक्तींचे वाढदिवस हा आपल्याकडे संमिश्र प्रतिक्रियांचा विषय आहे.

रसनातृप्ती ते खाद्यसंस्कृती

आपला अन्नाविषयीचा निष्काळजीपणा व दुराग्रह हा मूलत: या खाद्यसंस्कृतीविषयीचा असतो.

नातिचरामि ?

लग्न ही नैसर्गिक घटना नाही, तर ती मानवी समाजाने निर्माण केलेली संस्था आहे.

धन्यवाद संदेशदूतांना!

‘‘पण आज अचानक तुम्हाला मनीऑर्डर, पोस्टमन यांची आठवण कशी झाली? ’’

नमसतं अजीते। नमसतं अभीते॥

‘‘काय सांगता? त्या वाडीत अग्निशमन दलाचा बंब जाण्याइतका रस्ता तरी आहे का?’’

ओवाळणी

हे सूत्र मनात ठेवून आम्ही दिवाळीच्या सणाचा आनंद या मुलांच्या सहवासात लुटण्याचे ठरवले.

आधुनिक ‘शस्त्र’पूजन!

नुकताच साजरा झालेला विजयादशमी ऊर्फ दसऱ्याचा सण भारतभरातला एक महत्त्वाचा सण.

त्वमेव जननी परा!

ती शक्तीची प्रतीक आहे आणि स्त्री-रुपात प्रकट होते.

‘ऐकावे’ ते नवलच!

दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन. त्यांचा आपणा सर्व भारतीयांना यथोचित अभिमान आहे.

सूर समर्पित हो!

काही दिवसांपूर्वी एका सांगीतिक कार्यक्रमात रुद्रवीणावादन ऐकण्याची संधी मिळाली.

पुनरागमनाय?

आम्हाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या आवाहनाचे कोडेच आहे.

आचार्य देवो भव:

पाच सप्टेंबर हा दिवस भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

उपहार

‘‘तुम्हाला खऱ्या फुलांची आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या चविष्ट मिठायांची अ‍ॅलर्जी आहे का?’’

साल मुबारक!

एखाद्या समाजाचा इतिहास म्हणजे त्या समाजातील व्यक्तींची यशोगाथा.

स्वातंत्र्य? कोणाचे?

पण आज आपल्या अवतीभवती एकाचे स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याची फरफट असे होताना दिसत आहे.

वा-चा

‘‘दहा लाखांपेक्षा अधिक मुंबईकर रोज बसने प्रवास करतात. ते तुमच्याएवढे भाग्यशाली नाहीत म्हणायचे.’’

खेळ मांडियेला!

जिंकणारे करोडपती आणि त्यांच्या विजयावर फेटे उडवणारे हे रोडपती...

यात्रा:

‘‘काय थट्टा करता? आम्ही काही त्यांच्यासाठी जात नाही, आम्ही आमच्या आनंदासाठी जातो.’’

गुरु: साक्षात् परब्रह्म!

आपण आपल्या सोयीनुसार गुरुपौर्णिमेचंही एक कर्मकांड करुन टाकलं आहे का?

योगा योग :

वास्तविक, ‘योग’ ही भारताने सर्व जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.

ईद मुबारक!

येत्या आठवडय़ात आपले मुस्लीम बांधव ‘रमजान ईद’ साजरी करतील.

Just Now!
X