Balgandharva Rang Mandir History: पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात रसिक प्रेक्षक मराठी नाटक, गाण्यांचे कार्यक्रम पाहण्यासाठी जात असतात. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते. अशाच या रंगमंदिराचा इतिहास आपण आजच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या विशेष भागातून जाणून घेणार आहोत.

व्हिडीओ पूर्ण पाहा आणि लोकसत्ताच्या चॅनलेला सबस्क्राईब करा…

Story img Loader