
महाराष्ट्र हे उद्योगप्रधान, गुंतवणूकस्नेही राज्य असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला, तरी केवळ त्यावर विसंबून राहण्याचे दिवस सरले..

महाराष्ट्र हे उद्योगप्रधान, गुंतवणूकस्नेही राज्य असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला, तरी केवळ त्यावर विसंबून राहण्याचे दिवस सरले..

पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्याचा लौकिक असा की सत्तेवर असलेल्या पक्षास विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळत नाही.


स्थानिक स्वराज्य संस्थांचा समाजातील प्रत्येकाशी संबंध निर्माण करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.

गेले काही दिवस खनिज तेलांच्या दरांत तशीही वाढ होतच होती. रशियाच्या युक्रेनवरील अतिक्रमणामुळे या वाढीस मोठी गती मिळाली

भविष्यात क्रिकेटला वेगळय़ा आणि भविष्यवेधी वळणावर नेण्यासाठी तो हवा होता..

कुष्ठरोग्यांसाठी छातीचा कोट करून उभे राहिलेल्या बाबा आमटे यांच्याबाबतीतही हेच घडले.

वैद्यकीय शिक्षणासाठी गेली सहा-सात वर्षे हजारो नव्हे तर लाखो भारतीय विद्यार्थी देशोदेशी हिंडू लागले आहेत.

बायडेन यांच्या विनंतीला मान देऊन सभागृहातील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी उभे राहून मारकारोव्हा यांच्यासमक्ष युक्रेनला पािठबा दर्शवला.

ऑक्टोबर ते डिसेंबर हे सणासुदीचे, खरेदीचे महिने. पण तेव्हाही आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ५.४ टक्के एवढाच होता..

दशकभरापूर्वी जपानमध्ये फुकुशिमा अपघात घडल्यावर जर्मनीने आपले सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद केले.

रशियाविरोधात भूमिका घ्यावी लागू नये म्हणून आपण चीनच्या गटात राहणे पसंत केले