
व्हॉट्सअॅपचे मालक असा दावा करतात की, त्यांच्या या उपयोजनावरील संदेश हे सांकेतिक पद्धतीने गोपनीय असतात.

व्हॉट्सअॅपचे मालक असा दावा करतात की, त्यांच्या या उपयोजनावरील संदेश हे सांकेतिक पद्धतीने गोपनीय असतात.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागा भाजपने जिंकल्या तेव्हापासूनच ममतादीदींच्या पायाखालची वाळू सरकू लागली.

तकीर्त ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मध्ये इतिहासाचे अधिव्याख्याता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली.

समानतेच्या नावावर इतकी असमानता निर्माण केल्यावर पुन्हा ‘नाते विश्वासाचे’ असे कसे म्हणायचे?

ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांना गूगलने स्वामित्व शुल्क देणे बंधनकारक करू पाहणारा एक कायदा आणला आहे.

पावसाळी अधिवेशनाप्रमाणे या वेळीदेखील दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच वेळी होणार नाही.

‘सीएनएन’साठी त्यांनी जवळपास २५ वर्षे ‘लॅरी किंग लाइव्ह’ हा कार्यक्रम सादर केला

देशांतर्गत प्रश्नांबरोबरच बायडेन यांच्यापुढे जागतिक आव्हानेही मोठी आहेत.

खासगी माहितीच्या गोपनीयतेसंदर्भात पुढे एकोणिसाव्या शतकात बरीच उलथापालथ झाली


जिवंतपणी ज्या सावरकरांना संघाने काही किंमत दिली नाही, उलट विरोधच केला

आधुनिक मौद्रिक सिद्धान्तानुसार, सरकारने जास्त कर्ज घेतले तर खासगी कर्जदारांना त्याची किंमत चुकवावी लागते.