
वास्तविक केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयाचे ‘रिपोर्ट कार्ड’ लोकांना दाखवायचे आहे
‘मीडिया यह आपको नाही बतायेगा..’ असे व्हाट्स्यापवर अनेकांना अनेकवार म्हणावे लागते.
अर्थसाक्षरता बेतास बेत असण्याचे अनेक (गैर)फायदे निदान सत्ताधाऱ्यांना तरी आहेत.
सन १९९५ मध्ये त्याने बिझीबॉक्स या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रकल्पाचा श्रीगणेशा केला होता.
आपला चिंतनप्रवाह हा कधी एखाद्या झऱ्याप्रमाणे जणू संगीतमय लयीत वाहणारा भासतो.
अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुका या २०१९ ची ‘उपांत्य फेरी’ म्हणून सर्वच पक्षांनी लढवल्या.
तुरुंगात वा कोठडीत असताना निवडणूक लढविण्याचा अधिकार नसावा.
थंगप्पांच्या या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित व्हावे, असा आग्रह त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने धरला.
२००८ ते २०१६ या काळात अमेरिकेत वर्षांला तेलविहिरी खणण्याच्या वाढीचा वेग जेमतेम आठ टक्के इतका होता.
मुली दत्तक घेण्याचे सर्वाधिक प्रमाण पुण्यातच आहे ही बातमी सुखावणारीच, पण..
रॉथची तिसरी कादंबरी ‘पोर्टनॉयज् कम्प्लेंट’ (१९६९) प्रचंड गाजली. रॉथचा विनोद त्यात आणखीच तीक्ष्ण होतो.