
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अत्यंत महत्त्वाच्या पदावर असूनही प्रसंगी त्यापासून दूर जात प्रकाशझोतात राहण्याची क्लृप्ती साधलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अत्यंत महत्त्वाच्या पदावर असूनही प्रसंगी त्यापासून दूर जात प्रकाशझोतात राहण्याची क्लृप्ती साधलेली आहे.

संकटाच्या काळात व्यक्त होणे हे केव्हाही चांगलेच; पण त्याला कृतिशीलतेची जोड मिळत असेल तर ते अधिक चांगले.


एक अभिनेता इतके करतो म्हटल्यावर त्या बातम्यांनी इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांचे अवकाश व्यापणारच.

अँटी ब्लॅकनेस’ ही अशी सैद्धांतिक चौकट आहे जी कृष्णवर्णीयांच्या अस्तित्वाचा तिरस्कार करते,

परीक्षा इतक्या जवळ आलेल्या असताना, या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणेही अशक्य आहे

सर्वोच्च न्यायालयाचे मजुरांच्या समस्यांकडे लक्ष गेले, न्यायालयाने स्वत:हून या प्रश्नाची दखल घेतली

भारतातील एकंदर करोनाबाधित २,४६,६२८ इतके झाले आहेत आणि त्यांच्या वाढीची गती कमी होण्याची शक्यता नाही.

लोंढे येत राहिले तर मुंबईची लागलेली वाट कधीही सरळ होणार नाही


आपल्याकडे सर्वसाधारण वाचणाऱ्यांचे वाचनविश्व थोडे मराठी, थोडे हिंदी, थोडे इंग्रजी या त्रिकोणापुरतेच मर्यादित असते

जैवविविधतेची प्रचंड समृद्धी असणाऱ्या जगातल्या १७ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.