
इतिहाससंगतीतून स्व-समुदायाची अस्मिता उभी करणे हे आधुनिकतेचे लक्षण वसाहतकाळात प्रगट झाले.

इतिहाससंगतीतून स्व-समुदायाची अस्मिता उभी करणे हे आधुनिकतेचे लक्षण वसाहतकाळात प्रगट झाले.


लोकांनी एकमेकांवर असे शिक्के मारू नयेत, असे म्हणणारे काही मानवतावादी विश्वनागरिक आहेत..

सध्या करोनाचा संसर्ग जगभरात सुरू आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे.

आपल्या लोकशाहीचा सगळ्यात कच्चा दुवा म्हणजे नागरिकांची अर्थ निरक्षरता.

प्राणवायू अभेदवृत्तीनं सर्व जीवमात्रांत संचार करतो. या प्राणवायूच्या योगानं मनुष्याच्या शरीरात प्राण टिकून असतो.

परंतु त्यांच्या या पद्धतीमुळेच चीनला करोनाची साथ नियंत्रित करण्यात यश आले, असे अनेकांना वाटू लागल्याचे दिसते.

कर्जदाराच्या खात्यावर बारीक नजर ठेवणे हे त्या कर्ज देणाऱ्या बँकेसाठी आवश्यक असते.

विख्यात गजम्ल गायिका इक्बाल बानो यांनी लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये ती म्हटली, त्या वेळी झिया राजवट हादरली होती.

दोनच वर्षांत मोठा बदल घडविणारे राज्यकर्ते, हा भारतीयांसाठी तरी चमत्कार राहिलेला नाही.


एकीकडे अर्थसंकल्पीय उत्पन्नाचे अंदाज चुकत असतानाच, भरमसाट आश्वासने दिल्याने खर्चाचे आकडे फुगत आहेत.