
देहबुद्धीपलीकडे एक पाऊलही ज्याला टाकता येत नव्हतं त्याला साधनेच्या उच्च शिखराकडे नेत आहेत!

देहबुद्धीपलीकडे एक पाऊलही ज्याला टाकता येत नव्हतं त्याला साधनेच्या उच्च शिखराकडे नेत आहेत!

व्यापार म्हटले की कर्ज किंवा गुंतवणूकसुद्धा आलीच; ती कशी करावी, हाही प्रश्न होता.



दिल्लीतील ही पोलीस यंत्रणा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगातल्या शत्रुभावी राष्ट्रवादाने एका उलट दिशेच्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

ट्रम्प यांचा डेमोक्रॅटिक पक्षातील आव्हानवीर कोण असेल यासाठी निवडणुका सुरू झाल्या आहेत.

कोणत्याही योजनेचे स्वायत्तपणे मूल्यांकन करणे हे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिशय आवश्यक आहे.

परंतु समाजव्यवस्थेमध्ये बदल करण्यावर कोणीही भाष्य करताना दिसत नाही.

पोट भरलं की भगवंताची भक्ती सुरू होईलच, असं नाही. धनबळानं अहंकार वाढू शकतो. फसव्या मोठेपणाच्या कल्पनेत मन अडकू शकतं.

लोकशाही राष्ट्राच्या इतिहासात अशा काही निवडणुका येतात की ज्यांत जनतेचा राजकीय विवेक पणाला लागलेला असतो.

पण अलीकडच्या काळातील काही घडामोडींनी हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम केला आहे.