
दूरसंचार नियामक आणि हे खासगी प्रक्षेपक यांतील हा विसंवाद २०१६ पासून सुरू आहे.


काटय़ाने काटा काढावा तशी लोकशाही व्यवहारांतूनच लोकशाही व्यवस्थांची तिरडी बांधली जाते.

गूगलचे जवळपास सर्वेसर्वा बनलेले सुंदर पिचाई यांचीही कथा वेगळी नाही.

सार्वजनिक, खासगी संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांकडूनही प्राथमिक ते अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरवल्या जातात.

मायकेल देबब्रत पात्रा रिझव्र्ह बँकेचे ‘डेप्युटी गव्हर्नर’ म्हणून नियुक्त झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात विविध वस्तुमालांचे (कमॉडिटीचे) बाजारभाव वरखाली होणे नवीन नाही.

जनरल रावत हे तर अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडले होते.

अज्ञानभ्रमापायी आपल्या मनाचा स्वाभाविक ओढा हा स्वार्थपूर्तीकडे म्हणजेच अशुभ वासनांच्या प्रवाहाकडेच वाहता असतो.

उत्तर प्रदेशात पिढय़ान्पिढय़ा राहणाऱ्या सुमारे २० कोटी मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व काढून घेतले जाण्याची भीती आहे..

सोमवारी जाहीर झालेल्या महागाई निर्देशांकाच्या अधिकृत आकडेवारीने दिला.

भविष्यात मिरवता येईल असे काही वर्तमानात हाती लागत नसेल तर माणसे इतिहासात आधार शोधू लागतात.
