
दिल्ली हे पूर्ण राज्यदेखील नाही; पण राजधानीतील पराभव राजकीय पक्षांचे मनोबल खच्ची करतो.

दिल्ली हे पूर्ण राज्यदेखील नाही; पण राजधानीतील पराभव राजकीय पक्षांचे मनोबल खच्ची करतो.

निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याच्या समाधानाने भगवा विसावला.

शिक्षकी पेशात आवडीने सुरू केलेली नोकरी संसारासाठी पुरेशी नाही, म्हणून ते कापडउद्योगात काम करू लागले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी, २०१८च्या क्षयरोग विरोधी परिषदेवेळी एक धाडसी विधान केले.

मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग आता अधिकाधिक गडद होणार हे निश्चित, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवणारच.

मूर्ती पूज्य आहेतच, पण एकनाथ महाराजांना त्याच पूज्यभावानिशी माणसाला सद्गुरूपर्यंत नेऊन सोडायचं आहे!

प्रश्न हा देखील नाही की हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी केला की डाव्यांच्या संघटनेने अभाविपच्या विद्यार्थ्यांवर केला.

शतकानुशतके आपल्या देशातील परिस्थिती अशी की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील सर्वाधिक लोक हे तळागाळातील जनता आहेत.

कणखर प्रशासकीय अधिकाऱ्याचे सोमवारी (७ जानेवारी) वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.


पहिलाच लेख आहे ‘अर्बन नक्षल’ या बहुचर्चित विषयाला स्पर्श करणारा..