
टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि स्कॉटिश फलंदाजाचा 'तो' VIDEO होतोय व्हायरल!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

शेख झायेद स्टेडियमवर भारतानं अफगाणिस्तानला ६६ धावांनी हरवलं.

वर्ल्डकपमधील कामगिरीला आयपीएलला दोषी धरलं जात आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग BanIPL ट्रेंड होत आहे. यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात…

त्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघानं दोन सामन्यात पराभव पत्करून गाशा गुंडाळला होता.

पाकिस्तान संघाने नामिबियाचा पराभव करून टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी गावसकरांसाठी टीम इंडियात 'हे' बदल सुचवले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात खेळाडू आपल्या जर्सी नंबरमागची गोष्ट सांगताना दिसत आहेत.

तर गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या 'या' खेळाडूनं राशिद, शम्सी, मुजीबला मागे ढकलत पहिलं स्थान पटकावलं.

स्कॉटलंडला नमवल्याने न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊन आणखी पुढे टाकलं आहे.

उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला सर्वप्रथम बुधवारी अफगाणिस्तानला पराभूत करावं लागणार असून अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही.