Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Trending News Updates, 21 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Bengaluru Rain : बंगळुरूच्या रस्त्यावर पाणीच पाणी! साचलेल्या पाण्यातून धावली बस, दुचाकीस्वार पडले पाण्यात Video Viral
धोनीचा डुप्लिकेट पाहिलात का? धोनीची फलंदाजी सोडून डुप्लिकेट माहीबरोबर सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी; फोटो, Video व्हायरल
Pune Rain : अवकाळी पावसामुळे सिंहगड रस्त्यावर पुलावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांची लागली भली मोठी रांग, Video Viral
बापरे! पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं! पुणेकर म्हणे,”असा पाऊस कधीही पाहिला नाही” VIDEO व्हायरल
गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पावसामुळे चांगलेच झोडपले आहे. दरम्यान हवमान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंड अलर्ट दिला आहे. दरम्यान आज(ता. २०) पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. ऐन रहदारीच्या वेळीच पावासाने हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या तासभरात पुण्यातील रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. सविस्तर बातमी..
"नवरा म्हणून हरलास पण बाप म्हणूनही हरलास" भर रस्त्यात बायकोला अमानुष मारहाण; बाळाला फेकलं अन्...धक्कादायक VIDEO व्हायरल
VIDEO: जुगाड असावा तर असा! गर्मीपासून वाचवण्याची पठ्ठ्याचा जबरदस्त जुगाड; खतरनाक जुगाड पाहून सर्वांची झोप उडाली
"मराठी बोल नाहीतर मार खाशील"; घाटकोपरमध्ये पुन्हा मराठीवरून वाद, दुकानदार अन् तरुणाचा VIDEO होतोय व्हायरल
मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारावी, मुंबईकरांचा प्रवासातील वेळ कमी व्हावा याकरता मुंबईतील मेट्रोचं जाळं विस्तारलं जात आहे. या मुंबई मेट्रोला मुंबईकरांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. दरम्यान, सरकारी सेवेचा लाभ घेताना आपण काही नागरी नियम पाळायला हवेत, याचं भानही नागरिकांना राहत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुंबई मेट्रोतील एका स्थानकातील एक अत्यंत किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे. सविस्तर बातमी