scorecardresearch

Yavatmal Wire man death, wire man dies in yavatmal, climb on electricity pole, electricity pole repairing, wire man dies due to electrocution
वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढला आणि क्षणात कोळसा झाला, नेर येथील घटनेने खळबळ

वीज पुरवठा सुरू झाल्याने विजेचा जबर धक्का लागून पंकजचा खांबावरच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला.

children drowning mortality rate in sundarbans
सुंदरबनमध्ये बुडून बालमृत्यूंचे प्रमाण जगात सर्वाधिक; स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यास अहवालातील निष्कर्ष

सुंदरबनमधील पाणवठय़ांतील पाण्याची पातळी पावसाळय़ात वाढते, तसेच त्यामध्ये दर चार ते पाच वर्षांनी पूर येतो.

College student died,
पुणे : दीपबंगला चौकात मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माॅडेल काॅलनी भागातील दीपबंगला चौकात घडली.

pune accident, pune woman dies in accident at kharadi
देवदर्शनाला निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकची धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू

दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली.

nanded death tragedy
नांदेड मृत्यू प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल; चौकशीतून दोषी निश्चित करण्याचे पोलिसांना आदेश

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.

devendra fadanvis
मोठय़ा प्रमाणावर रुग्णमृत्यू झाल्याचा आभास; देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.

संबंधित बातम्या