scorecardresearch

exam-1
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित; केंद्राकडून नव्याने मंजुरीची प्रतीक्षा

देशभरातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएसई) योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

exam
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून दिवाळीनंतरच या परीक्षा होण्याची शक्यता आहे.

mpsc
पुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

gate 2023
GATE 2023 परीक्षेसाठी विना शुल्क नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस; ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

आयआयटी कानपूरने गेट परीक्षा २०२३ साठीची नोंदणी प्रक्रिया ३० ऑगस्टला सुरु केली होती. आज या नोंदणी प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे.

ITI Instructor, Railway recruitment exam simultaneously
पुणे : आयटीआय इन्स्ट्रक्टर, रेल्वेची भरती परीक्षा एकाच वेळी

दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेले उमेदवार अडचणीत आले असून, आयटीआयची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Board Exam 2023 Date, Timetable
पुणे : एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारी…

savitribai vidyapith
पीएच.डी.च्या तोंडी परीक्षेसाठी ऑनलाइन, ऑफलाइनचा पर्याय; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची मौखिक परीक्षा ऑनलाइन आणि किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

NEET exam
नागपूर : ‘नीट’ परीक्षेत उपराजधानीतील विद्यार्थी चमकले

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल गुरुवारी जाहीर झाला असून यामध्ये शहरातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

ssc exam
वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता ३ ऑक्टोबरला

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ २४ सप्टेंबरला घेण्याचे नियोजन होते.

संबंधित बातम्या