Sanjay raut
जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील समर्थकांकडून संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

गुलाबराव पाटील यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा केला निषेध; मुक्ताईनगरात समर्थक, कार्यकर्ते आक्रमक

shivsena bjp jalgao
जळगाव महापालिकेत सत्ताधारी शिवसेना अन् विरोधी भाजपमध्ये गोडीगुलाबी

विरोधी बाकांवरील भाजपने अत्यंत गोडीगुलाबीची व खेळीमेळीची भूमिका घेतल्याने आपल्याला वाली कोण असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे.

Jalgaon Police
कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत हत्येचा उलगडा, जळगाव पोलिसांची कामगिरी

जळगाव पोलिसांनी कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना एका हत्येच्या प्रकरणाचा २४ तासाच्या आत उलगडा केला आहे.

“आधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारायची, नंतर…”, गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय.

पाण्यातील हायड्रोजनवर वाहनं धावणार, जळगावात नितीन गडकरींनी मांडली विकासाची ब्लू प्रिंट

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात विकासाची ब्लू प्रिंटच मांडली आहे.

14 Photos
PHOTOS: शरद पवारांच्या स्वागतासाठी तब्बल चार क्विंटल फुलांचा हार; कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, पण पक्ष प्रमुखांनाच धक्काबुक्की

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दोन दिन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आहेत

शरद पवारांसमोरच एकनाथ खडसे वळसे पाटलांना म्हणाले, “जरा गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, २-४ भाजपा नेत्यांना…,”

मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, खडसेंचा इशारा

ST worker Suicide
जळगाव : एसटी कर्मचाऱ्याची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या; खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिलंय, “माझ्या आत्महत्येचा…”

या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचार्‍यांची मोठी गर्दी रुग्णालयात झाली

jalgaon shiv sena
उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, शिवसैनिकांनी दिला चोप

इच्छाराम मधुकर बाविस्कर असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

जळगावात ट्रकची रिक्षाला जबर धडक, तिघे जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी

जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले.

संबंधित बातम्या