scorecardresearch

पाकिस्तान

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने जुलै २०२३ मध्ये पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज प्रदान केले. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना…

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक

“मी पाकिस्तानात जिथे गेले तिथे…”, भारतीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव

actress Mumtaz visits Pakistan
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर

राहत फतेह अली खान व गुलाम अली यांच्या गाण्याची जमली मैफिल, अभिनेत्रीने शेअर केले व्हिडीओ

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?

१९९० मध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्कराने सरबजित सिंग यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप…

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार

उपनगर पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीररित्या जमा झालेल्या हजारोंच्या जमावाकडून पाकिस्तान झिंदाबाद यासारख्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याची तक्रार भाजपच्या आमदार प्रा. देवयानी…

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाकिस्तानातील अॅचिसन कॉलेजचे माजी प्राध्यापक अमीन चोहान यांना त्यांच्या भारतातील एका मित्राने खूप छान भेटवस्तू पाठवली. जेव्हा ही खूप सुंदर…

s jaishankar
“कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत, संधी मिळताच…”, दहशतवादावर एस. जयशंकर यांची ठाम भूमिका

Foreign Minister S Jaishankar on Terrorism and Pakistan : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, दहशतवादाविरोधातील कारवाईदरम्यान कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन केलं…

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

सियाचिनवर कब्जा करण्यासाठी पाकिस्तानची ‘ऑपरेशन अबाबिल’ नामक मोहीम त्यावेळचे ब्रिगेडियर परवेझ मुशर्रफ यांनी आखली. त्याचा सुगावा भारतीय गुप्तहेरांना लागताच सियाचिनवर…

Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”

करण जोहरच्या चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्राने आपल्याला बॉलीवूडमधील हिट सिनेमांची ऑफर आली होती, असं म्हटलं आहे.

Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ

सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी काश्मीरच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करत भारताची साथ दिली आहे. हा मुद्दा…

rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाचा पाकिस्तानने निषेध केला आहे.

Pakistan International Airlines
पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स डबघाईला; कर्जाच्या डोंगरामुळे कंपनीचे बहुसंख्य शेअर्स सरकार विकणार?

पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्सवरील कर्जामुळे कंपनीचे बहुसंख्य शेअर्स पाकिस्तान सरकार विकण्याची शक्यता आहे. ही एअरलाईन्स अनेक अडचणींचा सामना करत आहे.

संबंधित बातम्या