scorecardresearch

राशी भविष्य

जन्माच्या वेळी नवग्रहाची स्थिती पाहून प्रत्येकाची कुंडली/ जन्मपत्रिका तयार केली जाते. तेव्हाच्या स्थितीवरुन त्या-त्या व्यक्तिची रास (Rashi)ठरत असते. नवग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा सूर्य हा ठराविक काळानंतर एका तारकासमूहातून दुसऱ्या तारकासमूहात जातो असे म्हटले जाते. या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हटले जाते. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे एकत्र येऊन जो तारकासमूह बनतो त्याला राशी म्हणतात.


असे एकूण १२ तारकासमूह म्हणजेच राशी आहेत. त्यांनी नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशी आहेत. सर्व नवग्रह हे नियमितपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याच्या या कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यांच्या स्थितीचा अंदाज लावून ठराविक गोष्टीची माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मिळवू शकतो. यातील एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राशी भविष्य होय. राशी भविष्य यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीबरोबर दिवसभरात काय-काय घडू शकते याचा काही प्रमाणामध्ये अंदाज लावलेला असतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या राशी भविष्य सदरामध्ये दैनंदिन राशी भविष्याशी(Daily Rashibhavishya) संबंधित बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय ठराविक महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी निगडीत महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती देखील वाचकांना वाचायला मिळेल.


Read More
Vastu Tips For Stairs
Vastu Tips: तुम्हीही घरातील जिन्याखाली ‘या’ ५ बाबी ठेवणार आहात? जाणून घ्या याचे वाईट परिणाम…

Vastu Shastra Tips: वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही घरातील जिन्याखाली असू नयेत ‘या’ ५ बाबी. जाणून घेऊ त्या बाबी कोणत्या आहेत? पाहाच एकदा…

Chandra Gochar 2025
9 Photos
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धनलाभाचे संकेत; चंद्राच्या शनीच्या राशीतील प्रवेशाने होणार मालामाल

Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्राने २० मे २०२५ सकाळी ७ वाडून ३५ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला. चंद्राच्या कुंभ राशीतील…

Shani Vakri 2025
पुढील ५२ दिवसानंतर शनीदेव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् प्रतिष्ठा

Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला असून तो १३ जुलै २०२५ पासून वक्री…

Gaj Kesari Rajyog 2025
२४ मे तारीख ‘या’ राशींचे नशीब पालटणारी! गजकेसरी राजयोगाने अचानक धनलाभ होणार? लक्ष्मी कृपेने नवीन संधी चालून येणार!

Gajkesari Yog 2025 and Horoscope: गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या घडामोडी घडून येऊ शकतात. 

Today Horoscope 21 May 2025
Horoscope Today Live Updates: पुढील ५२ दिवसानंतर शनीदेव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् प्रतिष्ठा

Horoscope Today Live Updates 21 May 2025: : १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे…

Horoscope in Marathi, 21 May 2025
Horoscope Today : शतभिषा नक्षत्रात मेष ते मीनपैकी कोणत्या राशींवर होईल धनवर्षाव? कुणाचं नशीब उजळणार? वाचा तुमचे राशीभविष्य फ्रीमियम स्टोरी

Rashi Bhavishya in Marathi, 21 May 2025 In Marathi : तर आज बुधवारी तुमच्या राशीत नेमके काय बदल अनुभवता येणार…

Chanakya Niti Quotes
Chanakya Niti: नोकरी आणि व्यवसायातून जास्त पैसे कमवायचे आहेत? चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Chanakya Niti Life Lessons: आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते ज्यांचे धोरण आजही माणसाला त्याचे जीवन जगण्यासाठी योग्य दिशा…

Bhadra rajyog 2025
Bhadra Rajyog 2025 : १२ महिन्यांनंतर बुधाचा मिथुन राशीत प्रवेश; भद्र राजयोगाने ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल प्रचंड पैसा अन् पद-प्रतिष्ठा

Bhadra Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचा मिथु राशीतील प्रवेशाने भद्र राजयोग निर्माण होणार आहे. जो काही राशींसाठी शुभ…

Ketu Gochar 2025
केतूची कृपा देणार अपार पैसा; सूर्याच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ मिळवून देणार

Ketu Gochar 2025: १८ मे २०२५ रोजी केतूने कन्या राशीतून सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश केला आहे. केतूचे हे राशी परिवर्तन…

Shani Jayanti May 2025
शनी जयंतीचा दुर्मिळ योग ठरणार गेमचेंजर! ७ दिवसांनी शनिदेव ‘या’ राशींना भरभरुन देणार? कुणाचं नशीब क्षणात पालटणार

Shani Jayanti 2025: शनि जयंतीला दुर्मिळ योगाची निर्मिती होणार असून त्यामुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Budh and shukra create Bhadra and malavya rajyog
9 Photos
‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ होणार? भद्र आणि मालव्य राजयोग देणार प्रत्येक क्षेत्रात यश

Shukra-Budh Gochar 2025: शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. तर बुध ग्रह स्वराशी असलेल्या मिथुन राशीत…

Kendra Trikon Rajyog 2025
५० वर्षानंतर केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाल्याने या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शुक्राची होईल असीम कृपा, अचानक होईल धनलाभ

Kendra Trikona Raja Yoga : मकर राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राज योगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकते.

संबंधित बातम्या