IND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार? विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या टी२० सामन्यात संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. राखीव खेळाडूंना आज संघात स्थान मिळू… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2022 14:28 IST
IND vs SA 3rd T20I: तिसऱ्या टी२० सामन्यातून केएल राहुलसह या स्टार फलंदाजांना दिली विश्रांती, काय कारण जाणून घ्या… भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली. त्यामुळे काही खेळाडूंना विश्वचषकाधी विश्रांती देण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2022 18:55 IST
Women’s Asia Cup T20: दुबळ्या मलेशियावर भारताचा ३० धावांनी विजय; ‘डकवर्थ लुईस’नंही दिला हात आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 17:52 IST
PAK VS ENG: पाकिस्तानची हाराकिरी, मायदेशातील टी२० मालिकेत इंग्लंडकडून ४-३ असा पराभव इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर टी२० मालिकेत पराभूत करून इतिहास रचला आहे. सात सामन्यांच्या टी२० मालिकेत इंग्लंडने ४-३ ने विजय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 15:18 IST
IND vs SA: सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास, ग्लेन मॅक्सवेलचा तोडला विक्रम सूर्यकुमार यादव याने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या १००० धावाही पूर्ण… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 15:23 IST
Legends League Cricket: क्रिकेटच्या मैदानात मारामारी, मिचेल जॉन्सनने युसुफ पठाणला ढकलले, पंचांनी केली मध्यस्थी व्हिडिओ व्हायरल भिलवाडा किंग्जचा अष्टपैलू युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांच्यात रविवारी जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जॉन्सनने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 12:51 IST
IND vs SA 2nd T20: डेव्हिड मिलरची झुंज अपयशी! भारताचा द. आफ्रिकेवर १६ धावांनी विजय, २-० ने ऐतिहासिक मालिका जिंकली डेव्हिड मिलरने शानदार अर्धशतक केले मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी निसटता विजय मिळवला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2022 23:38 IST
IND vs SA 2nd T20: सामना सुरू असताना सळसळत्या सापानं मैदानात मारली एन्ट्री, केएल राहुलचं लक्ष गेलं अन्…, पाहा VIDEO भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सामन्यात एक विचित्र घटना घडली. चालू सामन्यात मैदानावर नागराजाचे दर्शन झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2022 22:35 IST
IND vs SA 2nd T20 Highlights: डेव्हिड मिलरची झुंज अपयशी! भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी निसटता विजय India vs South Africa 2nd T20 Highlights Updates: केएल राहुल आणि सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीने भारत २०० पार धावसंख्या पर्यंत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2022 23:44 IST
IND vs SA 2nd T20: कर्णधार रोहित शर्माने सराव सत्राला दांडी मारल्याने चाहत्यांच्या मनात झाली चलबिचल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा एक दिवस गुवाहाटीत उशिरा पोहचल्याने अनेक शंका उपस्थित होत… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 17:31 IST
सचिन तेंडूलकरने सलग दुसऱ्यांदा इंडिया लिंजेड्सला बनवले चॅम्पियन, सहा गडी राखून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज केली नावावर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाती इंडिया लिजेड्सने हा सामना ३३ धावांनी जिंकला. ही सलग दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने हा चषक जिंकला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 14:51 IST
IND vs SA 2nd T20: मोहमद सिराजला आजच्या सामन्यात संधी मिळेल का, कशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन जाणून घ्या… India vs South Africa 2nd T20 Playing XI: भारतीय संघ आज मालिका विजयाच्या इराद्याने उतरेल, आज पर्यंत भारताने दक्षिण आफ्रिका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2022 14:15 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
संजय कपूर यांच्या लेकीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! चित्रपटाचा टीझर पाहून शनाया झाली भावुक, मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार…
“कोणाशी बोललं तरी लाथा पडायच्या…”, हृता दुर्गुळेच्या सासू मुग्धा शाह यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “माझ्या नशिबात…”
Operation Sindoor : “गोली उन्होंने चलाई, पर धमाका हमने किया”, भारतीय जवानाने सांगितली ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्वाची माहिती
पोलिसांच्या चकमकीत संशयित गोवंश तस्कराचा मृत्यू, कॉन्स्टेबलनेही गमावला जीव; उत्तर प्रदेशात भररस्त्यात घटनेचा थरार