Video: येता संकट धैर्य, शौर्यासह लढली माझी आई….! पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी वाघापुढे उभे ठाकले अस्वल प्रीमियम स्टोरी मादी अस्वलाने अतिशय धैर्याने वाघाचा सामना केला. या लढाईत हे मादी अस्वल मागे हटण्यास तयार नव्हते. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2024 19:13 IST
एक वनस्पती… फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी; आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत संशोधन प्रसिद्ध कोणत्या कालावधीत, कोणत्या वेळी या प्रजाती फुलावर येतात, त्या वेळचे हवामान, तापमान, आर्द्रता याच्याही नोंदी घेतल्या. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2024 11:18 IST
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…” चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात सात वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2024 22:07 IST
सफरनामा: किलबिलाट भटकंती चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे विविध आकाराचे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी केलेली भटकंती अविस्मरणीय ठरते! By मितेश जोशीSeptember 20, 2024 03:50 IST
विश्लेषण: नामिबिया, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता केनियातून भारतात येणार चित्ते! गुजरातमध्ये चित्ता प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता किती? गुजरातमधील बन्नी या गवताळ प्रदेशात चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र तयार करण्यात येत असून केनियातून याठिकाणी चित्ते आणले जातील. मात्र, स्थानिक नागरिकांनी… By राखी चव्हाणSeptember 17, 2024 07:00 IST
कुनो येथील चित्त्याचा मृत्यू, बुडून नव्हे तर विषबाधेमुळे; काय आहे नेमकं हे प्रकरण? प्रीमियम स्टोरी चित्त्याच्या मृत शरीराचा केवळ मागचा भाग बाहेर असल्याने त्याचा मृत्यू बुडून नाही तर विषबाधेमुळे झालेला असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: September 3, 2024 16:40 IST
नागपूर : ‘माया’चे गुढ कायम! ताडोबात वर्षभरानंतरही… उतारवयात तिची कुणाशी लढाई झाली की तिला आयुष्यातून उठावे लागले, हे कोडे अजूनही उलगडलेले नाही. ती अचानक बेपत्ता झाली. By लोकसत्ता टीमAugust 23, 2024 17:49 IST
Video: खारुताईच्या पाठीवरील पट्टे झाले बेपत्ता, रंगही झाला पांढरा! अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी खारुताई आढळून येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 16, 2024 16:41 IST
विश्लेषण : वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी ‘आसाम पॅटर्न’? जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूला रेल्वे मार्गावरील शमन उपाययोजना, रेल्वेची गती याकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे By राखी चव्हाणAugust 9, 2024 00:40 IST
वर्धा : भल्यामोठ्या अजगरामुळे दहा गावांत अंधार… समुद्रपूर येथे एका भागात लग्नासाठी लॉन व मंगल कार्यालय आहे. त्यासमोर विद्युत पुरवठ्याचे नियमन करणारे रोहित्र आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2024 10:00 IST
माकडचाळे… महिलेची पर्स बंधाऱ्यात फेकली, २१ हजारासह सोन्याची पोतही वाहून गेली माकडचाळे आणि माकडचेष्टा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. माकडांच्या प्रतापाने घडलेला प्रसंग हास्यास्पद आणि कधीकधी भयावहही ठरतो. By लोकसत्ता टीमUpdated: July 9, 2024 22:09 IST
पेंच व्याघ्र प्रकल्पातूनही गिधाड उंच भरारी घेणार गिधाडांना मुक्त संचार करण्यात यावा म्हणून आखलेल्या योजनेसाठी देशभरातील जंगलांनजीक काही सुरक्षित ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2024 16:58 IST
CSK vs RR: भारतीय संस्कार! वैभव सूर्यवंशी खाली वाकून धोनीच्या पाया पडला; माहीच्या प्रतिक्रियेनेही वेधलं सर्वांचं लक्ष; VIDEO व्हायरल
Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं ब्रेकअप, बॉलीवूड अभिनेत्याबरोबर नातं फुलण्याआधीच संपलं? कुटुंबाच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
जिल्ह्यातील ३७८ ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी ;जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने नोटीसा
CSK vs RR: भारतीय संस्कार! वैभव सूर्यवंशी खाली वाकून धोनीच्या पाया पडला; माहीच्या प्रतिक्रियेनेही वेधलं सर्वांचं लक्ष; VIDEO व्हायरल