News Flash

अ‍ॅक्सिस क्वांटम फंड गुंतवणुकीस खुला

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने आधार बिंदूंचे विश्लेषण करून जोखीम परताव्याच्या उद्देशांनुसार गुंतवणूक संतुलित करणाऱ्या एका प्रारुपावर आधारित पोर्टफोलिओ तयार करण्यारा अ‍ॅक्सिस क्वांटम फंड गुंतवणुकीस खुला केला

मुंबई : अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने आधार बिंदूंचे विश्लेषण करून जोखीम परताव्याच्या उद्देशांनुसार गुंतवणूक संतुलित करणाऱ्या एका प्रारुपावर आधारित पोर्टफोलिओ तयार करण्यारा अ‍ॅक्सिस क्वांटम फंड गुंतवणुकीस खुला केला आहे.

मालमत्ता व्यवस्थापकांना उपलब्ध संधीचा अधिक लाभ घेता यावा या साठी निधी व्यवस्थापन प्रक्रियेचे रूपांतर सांख्यिकी पद्धतीने हा फंड गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करेल, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रारूपाचे उद्दीष्ट अधिक वाढीसह गुणवत्तापूर्ण समभागांची  पोर्टफोलिओत  निवड करण्याचा शिस्तबद्ध जोखीम व्यवस्थापित फंड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 1:29 am

Web Title: axis quant fund open to investment ssh 93
Next Stories
1 ‘रिलायन्स होम फायनान्स’च्या विक्रीला वेग
2 ६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली; बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका
3 मौल्यवान धातूच्या शुद्धतेची अधिक पारख
Just Now!
X