List of Narendra Modi’s Cabinet Ministers : राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी एकूण ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये २४ केंद्रीय मंत्री, ९ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींसह सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत यांच्यासह २४ केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. जाणून घेऊयात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागली आहे.

नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

केंद्रीय मंत्री मंडळ (२४) –
– राजनाथ सिंह (उत्तर प्रदेश)
अमित शाह (गुजरात)
नितीन गडकरी (महाराष्ट्र)
– सदानंद गौडा (कर्नाटक)
– निर्मला सीतारमण (गुजरात)
– राम विलास पासवान (बिहार)
– नरेंद्र सिंग तोमर (मध्य प्रदेश)
– रवि शंकर प्रसाद (बिहार)
– हरसिमरत कौर बादल (पंजाब)
– डॉ. थावरचंद गहलोत (मध्य प्रदेश)
– एस. जयशंकर (बिहार)
– रमेश पोखरियाल निशांक (उत्तराखंड)
– अर्जुन मुंडा (झारखंड)
– स्मृती इराणी (उत्तर प्रदेश)
– डॉ. हर्षवर्धन (दिल्ली)
– प्रकाश जावडेकर(महाराष्ट्र)
– पियुष गोयल (महाराष्ट्र)
– धर्मेद्र प्रधान (ओडिसा )
– मुख्तार अब्बास नक्वी (उत्तर प्रदेश)
– प्रल्हाद जोशी (कर्नाटक)
– डॉ. महेंद्रनाथ पांडेय (उत्तर प्रदेश)
– डॉ. अरविंद सावंत (महाराष्ट्र)
– गिरिराज सिंह (बिहार)
– गजेंद्रसिंह शेखावत (राजस्थान)

राज्यमंत्री (स्वतंत्र्य कारभार) खालील प्रमाणे (९) –

– संतोषकुमार गंगवार (उत्तर प्रदेश)
– राव इंद्रजित सिंह (हरियाणा)
– श्रीपाद नाईक ( गोवा)
– डॉ. जितेंद्र सिंह (जम्मू-काश्मीर)
– किरण रिजीजू (अरुणाचल प्रदेश)
– प्रल्हाद पटेल (मध्य प्रदेश)
– आर. के. सिंह (बिहार)
– हरदीपसिंग पुरी (पंजाब)
– मनसुख मांडवीय (गुजरात)

राज्यमंत्री (२४) –
– फग्गनसिंग कुलस्ते (मध्य प्रदेश)
– अश्विनीकुमार चौबे (बिहार)
– अर्जुनराम मेघवाल (राजस्थान)
– व्ही के सिंह (उत्तर प्रदेश)
– कृष्णपाल गुर्जर (हरियाणा)
– रावसाहेब दानवे (महाराष्ट्र)
– डी किशन रेड्डी (तेलंगणा)
– पुरुषोत्तम रूपाला (गुजरात)
– रामदास आठवले (महाराष्ट्र)
– साध्वी निरंजन ज्योती (उत्तर प्रदेश)
– बाबूल सुप्रिओ (पश्चिम बंगाल)
– संजीव बालियाना (उत्तर प्रदेश)
– संजय धोत्रे (महाराष्ट्र)
– अनुराग ठाकूर (हिमाच प्रदेश)
– सुरेश अंगडी (कर्नाटक)
– नित्यानंद राय (बिहार)
– रतनलाल कटारिया (हरियाणा)
– व्ही मुरलीधरन (केरळ)
– रेणुका सिंह (छत्तीसगढ)
– सोमप्रकाश (पंजाब)
– रामेश्वर तेली (आसाम)
– प्रतापचंद्र सारंगी (ओदिशा)
– कैलाश चौधरी (राजस्थान)
– देबश्री चौधरी (पश्चिम बंगाल)