News Flash

बेन स्टोक्सचा क्षेत्ररक्षणात विक्रम

एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.

इंग्लंडच्या १०१९ सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया २३ वेळा घडली आहे. जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा ११वा खेळाडू आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:19 am

Web Title: ben stokes record in fielding abn 97
Next Stories
1 …होय, त्यावेळी माझं जरा चुकलंच! ‘त्या’ वक्तव्यावर संजय मांजरेकर यांच्याकडून माफी
2 Ind vs SL T20I : नवीन वर्षाचा पहिला सामना पावसामुळे रद्द
3 Video : चहल-पंतने केली फिटनेस ट्रेनरची धुलाई, पाहा नेमकं घडलं तरी काय…
Just Now!
X