scorecardresearch

Kolkata Knight Riders (कोलकाता नाइट रायडर्स)

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) मध्ये, कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) १ एप्रिल रोजी मोहाली येथे पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळेल. दोन वेळच्या चॅम्पियन्सचा गेल्या मोसमात सरासरी हंगाम होता, जिथे ते लीग टप्प्यात स्पर्धेतून बाद झाले आणि अखेरीस सातव्या स्थानावर राहिले. केकेआरला अ गटात ठेवण्यात आले आहे. वास्तविक, शाहरुख खानच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल २०२३ मधून बाहेर पडू शकतो. यावेळी तो दुखापतीशी झुंजत आहे. आंद्रे रसेल, सुनील नारायणला कायम ठेवलं असून वेंकटेश अय्यर कदाचित अरॉन फिंच सोबत सलामीला उतरू शकतो.

तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरनं आपली उपयुक्तता अनेकवेळा सिद्ध केली आहे. नितेश राणा व शेल्डन जॅक्सनवर मधल्या फळीची जबाबदारी असेल तर आंद्रे रसेलवर फिनिशरची जबाबदारी असेल. सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी व उमेश यादव गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. शार्दूल ठाकूर हा केकेआरसाठी खूप मोठा अॅसेट ठरू शकतो.

Kolkata Knight Riders (कोलकाता नाइट रायडर्स) Stats

13
Match Played
5
Matches Won
6
Matches Lost
0
Matches Tie

Kolkata Knight Riders (कोलकाता नाइट रायडर्स) Fixtures

SRH vs KKR
Arun Jaitley Stadium, Delhi
19:30 (IST) May 25,2025

Kolkata Knight Riders (कोलकाता नाइट रायडर्स) Squad