18 June 2018

News Flash

भक्तांकडूनच पराभव

राजकीय भूमिका म्हणून वा हिंदुत्वाच्या विचारसरणीला वैचारिक विरोध म्हणून ही मंडळी सावरकरांच्या विरोधात आहेत.

सावरकरांचे उदात्तीकरण ही हिंदुत्ववादाची निकड!

अविनाश धर्माधिकारी सावरकरांना समजून घ्यायला सांगून ते समजावून देत आहेत

भ्रष्टाचार ही समस्या; काँग्रेस नव्हे!

भाजपने ‘भ्रष्टाचार’ ही देशापुढील समस्या आहे; काँग्रेस नव्हे, हे मुळी मान्यच केले नाही.

उपलब्ध अधिकार तरी वापरा!

रिझव्‍‌र्ह बँकेला सरकारी बँकांवर नियंत्रणाचे पुरेसे अधिकार नसल्याचा ‘नव्याने लागलेला शोध’ कसा चुकीचा व बिनबुडाचा आहे, हे गोडबोले यांनी परखडपणे दाखवून दिले आहे.

असत्याचा विळखा आणि संस्कृतीचा ऱ्हास..

‘लोकरंग’मधील (१ एप्रिल) ‘एप्रिल फूल गुगलताई!’ आणि ‘सत्योत्तरी ‘विप्रलाप’..’

मुक्या प्राण्यांची वासलात कशाला?

अत्रे नऊ वाजता सभामंडपी पोहोचताच एक कल्लोळ माजला.

तर्कशुद्ध विश्लेषण आणि काही अनुत्तरित मुद्दे..

विषम तरतुदींचा हा विस्तार पगडा म्हणून रुजला असे म्हणण्यास बराच वाव आहे.

नावात काय आहे?

‘लोकरंग’मधील (८ एप्रिल) ‘ऐन वसंतात अध्र्या रात्री..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला.

राष्ट्रीयीकृत बँका : दुसरी बाजू

बँकांच्या राष्ट्रीयीकरणामागील तत्कालीन सरकारची दाखवायची भूमिका व अंतर्गत निहित हेतू वेगळा असू शकतो.

आजारापेक्षा उपाय भयंकर!

‘बँका: एक सरकारी श्रावणी’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला.

निर्मळ साहित्यानंद मिळावा

कलाबहर हवा तर लोकाभिमुख व्हा! 

निराशेचे ढगही जातील..

‘लोकरंग’मधील (२१ जानेवारी) गिरीश कुबेर यांचा ‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला.

जलसंपदा खात्यातही ‘कुडमुडे संशोधक’!

निश्चित व ठोक माहिती कधीच का नसते?

‘नाटकशाळे’चा अर्थ!

‘लोकरंग’मधील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘नाटक २४  ७’ या नव्या सदरातील ‘गारुड’ हा पहिला लेख (७ जानेवारी) वाचला.

आत्मगौरवी संकलनाच्या संदर्भात..

निफाडकर म्हणतात, ‘‘फसलेले संकलन आहे, मग त्यावर लिहिले कशाला?’’

‘इंडिया’-‘भारता’तील सापेक्षतावाद

निमशहरी भागांत वा गावाकडे राहणारे अनेक सुखवस्तू नागरिकही स्वत:ची ‘भारता’त गणना करतात

पालथ्या घडय़ाचे चिंतन

शांता गोखले एकदा माझी नाटके वाचून या विषयावर इतक्या बोलल्या की मला माझी भीती वाटू लागली.

भारतीय समाजात तटस्थतेचा अभाव

‘मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!’ हा अभिराम भडकमकर यांचा लेख (२६ नोव्हेंबर) वास्तववादी आहे.

एकांगी व अनाठायी टीका

सचिन कुंडलकर यांच्या ‘करंट’ या सदरातील लेख हे बऱ्याच वेळा एकांगी व भरकटलेले असतात.

आधी परतावा मिळे; आता नाही!

या सगळ्या टक्केवारींच्या बेरजा आणि त्यानुसार एकत्रित कर हा सदर लेखकाच्या लेखनाचा भाग आहे.

दिशाभूल करणारी आकडेवारी

‘लोकरंग’मधील राजा शिरगुप्पे यांचा ‘लढवय्यी पत्रकार’ हा गौरी लंकेश यांच्यावरील लेख वाचला.

गाणी आणि भावार्थ

भिडतात, पण त्यांतला भावार्थ हरवतो असेही वाटते. कविता ही कवीच्या हृदयातून स्फुरते

अधिकाराचा वापर, पण कर्तव्यात कसूर

एकविसाव्या शतकातील भारताचे हे दुर्दैवी चित्र आहे.

या मखलाशीचे कौतुक कुणाला?

सामान्यपणे निदान जयंतीच्या दिवशी तरी त्या त्या व्यक्तीबद्दल बरेचांगले बोलण्याची आपल्याकडे पद्धत आहे.