28 February 2021

News Flash

परंतु येकचि राहिले..

दैनंदिन जगण्यात उपयोगी, मार्गदर्शक ठरतील अशी सूत्रे सुलभपणे सांगणे हे समर्थ रामदासांचे वैशिष्टय़.

अंतर आर्ताचे शोधावे..

पुलंच्या आधी साडेतीनशे वष्रे रामदासांनी असेच माणूस किती प्रकारे झोपतो याचे वर्णन करून ठेवले आहे.

मूर्खासी समंध पडो नये

गेले काही महिने आपण रामदासांच्या विविध वाङ्मयाचा परिचय करून घेतला.

घरी वाट पाहे राणी..

अभंग कसा असतो.. निदान कसा असायला हवा.. याचे काही आडाखे आपल्या मनात असतात.

त्रयोदश भीमरूपी

रामदास, रामचंद्र आणि हनुमान असे तिघांचे एक अद्वैत होते हे आता नव्याने सांगावे असे नाही.

हम तो बैरागी..

याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या दख्खनी उर्दू रचनांचा परिचय करून घेतला.

तू दीवाना तू दीवाना तू दीवाना मेरा..

समर्थानी मोठय़ा प्रमाणावर अमराठी साहित्य प्रसवलेले आहे. त्यात मोठा वाटा आहे तो दख्खनी उर्दू या भाषेचा.

ऐका सजना मनमोहना..

या काव्यप्रकाराचे नाव- लावणी. होय! समर्थ रामदासांनी लावणीदेखील लिहिली.

उदास वाटते जीवी..

‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/ उदास विचारे वेच करी’ या तुकारामांच्या सल्ल्यामध्येही हीच उदासी आहे.

धावरे धाव आता..

ही आर्तता जशी असहायतेची असते, तशीच ती हातातून नकळतपणे निसटत जाणाऱ्या यशस्वीतेमुळेही आलेली असते.

बाहेर लंगोट बंद काये..

हे आपले वाटणे किती अयोग्य आहे हे तपासून घ्यावयाचे असेल तर रामदासांचे वाचन करण्यास पर्याय नाही.

मना कल्पना धीट सैराट धावे..

सध्या ‘सैराट’ हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अर्थातच तो शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी.

दास डोंगरी रहातो..

‘मी’ आणि ‘माझे’ हे काही आयुष्यात सर्वसामान्य व्यक्तीपासून सुटत नाही. मी हे केले, माझ्यामुळे ते झाले

आंबे वाटावे लुटावे

तऱ्हेने वैविध्य हा निकष लावावयाचा झाल्यास समर्थ रामदास अत्यंत थोरच ठरतात.

देव पूजावा आणी टाकावा..

रामदास त्यांचा उल्लेख करतात तो काही त्या प्रश्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नव्हे.

पाहता उदकाचा विवेक..

समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे लक्षात घ्यावे असे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील निसर्ग.

ऐसे गुरू .. त्यजावे

अलीकडे तर अशा चमत्कार करून दाखवणाऱ्या व्यक्तींची दुकाने अधिकच जोमात चालतात.

अक्षरमात्र तितुकें नीट..

या स्तंभातील याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या भाषिक वैविध्याचा आढावा घेतला.

गर्वगाणे गाउ नये

‘मराठी दिना’च्या निमित्ताने या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उगाळला गेला असेल.

तरी अन्न मिळेना खायाला

ते शरीराचे असोत वा बुद्धीचे- करायलाच हवेत, ही रामदासांची मसलत. या दोन्हींच्या कष्टांवर त्यांचा भर आहे.

आळस उदास नागवणा

खरी मेख आहे ती हे समजून घेण्यात. बाळपणी काहीच करता येत नाही. कारण देहाचा आणि बुद्धीचा विकास झालेला नसतो

रामदास विनवी :  ऐसी विचाराची कामे

वरील परिच्छेदात सदर स्तंभाच्या संदर्भात ‘रामदासांचे वाङ्मय’ असा उल्लेख आहे. ती चूक नाही.

Just Now!
X