
आकाश के उस पार भी आकाश है।
एकदा तुम्हीच गाणं झालात की मग वह्यांमध्ये गाणी साठवत बसायची गरज नाही वाटणार तुम्हाला.

हृदयी नटावला ब्रह्माकारे!!
ता सन् तास हातात पेन घेऊन कोऱ्या कागदांकडे पाहत बसलोय. गेले काही दिवस हे असंच होतंय.

‘चल आपुलेच ‘असणे’ आता दुरून पाहु’
विमानातून आपली घराची इमारत किंवा जत्रेतल्या पाळण्यातून आपलं कुटुंब दिसतं तसं..

शेती राजकारण क्रिकेट… बालगीतं.. गुडघेदुखी… इ.
माणूस १- गुडघेदुखी सुरू झाली चार वर्षांपासून. पण आता मात्र कमी झालीये या केरळच्या तेलाने.

प्लीज थोडं समजून घ्याल ना?
एखाद्या फोनवरच्या बोलण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो माझ्या मोठ्ठय़ांदा बोलण्याचा.

‘सुखानेही असा जीव कासावीस’
‘‘थांब.. थांब.. पॉज कर गाणं.’’ मी मित्राला सांगितलं. ‘‘का रे?’’ मित्राने आश्चर्यानं विचारलं. मी म्हटलं,

वैचारिक बैठक.. तत्त्वं.. आणि खिडकीतला हात!!
आपल्याकडे मराठीचे प्राध्यापकसुद्धा अनेकदा काहीही गंभीर बोलायचं तर इंग्रजीत का बोलतात,

सलील अन्प्लग्ड : इच्छा मेली..
‘‘गेली सुमारे दहा-बारा वर्षे एका छोटय़ाशा खोलीत ते एकटे राहताहेत. एकेकाळी सगळ्या मोठमोठय़ा संगीतकारांच्या ध्वनिमुद्रणांत महत्त्वाचा सहभाग असणारा हा महान वादक!

.मग जगायचं कधी?
‘तु म्हाला एक सॉलिड आयडिया देते सर. रोज तुम्ही एका विषयावर मुलाखत द्या. संगीताची वेगवेगळी अंगं, कविता, वाद्यं, परंपरा..

जीवन त्यांना कळले हो….
जीवन त्यांना कळले हो.. ‘जीवन त्यांना कळले हो मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो..’

उदासीत या कोणता रंग आहे?
समृद्धीचा रंग.. हिरवा. शांततेचा.. पांढरा. प्रेमाचा.. गुलाबी. राग-क्रोधाचा.. लालबुंद. दु:खाचा.. काळा! बालपणाचा.. सप्तरंगी! भक्तीचा.. केशरी! ..स्वत:शीच बोलत होतो. भावना आणि रंग यांच्या जोडय़ा लावत...

शब्द एकेक ‘असा’येतो की!!
धबधब्यासारखे कोसळणारे शब्द, रातराणीतून झिरपणाऱ्या चांदण्यासारखे शब्द, काटेरी शब्द, हळुवार मोरपिसासारखे शब्द.. कधी बिलगणारे, कधी कान धरणारे, कधी आई होऊन दृष्ट काढणारे शब्द आणि कधी बाई होऊन वेड लावणारे

थँक यू मास्तर!!
इतक्या महत्त्वाच्या आणि प्रचंड अवघड परीक्षेचा निकाल काय लागेल? तळहातांना घाम, हाताची हलकीशी थरथर, आरशात स्वत:शी संवाद, देवासमोर हात जोडून उभे राहिल्यावर मनापासून प्रार्थना- ‘तसं मी चुकत असेन अधूनमधून;
सुट्टी
दोन आठवडय़ांपूर्वी ते छोटे छोटे चेहरे किती काळजीत होते! ‘कधी एकदा हा ट्रॅफिक जॅम सुटणार आणि घर येणार?’ असं आपण म्हणतो ना.. तसंच त्यांचं झालं होतं.
भव्य पडदा.. निरागस नानू.. धोनीचा गुरू आणि सूर्यफुलं
‘‘पंधरा दिवस कष्ट घेऊन रोज तूप लावून मिश्या वाढवल्या आहेत, एकदम परफेक्ट शिखर धवन स्टाइल मिशी करून दे, सगळ्यांची.. सात जणांची.’’

कधी माझी.. कधी त्याचीही साऊली..
एकमेकांच्या डोळ्यांत ‘ती’ खूण दिसणं.. काहीतरी खास उमगणं आणि मग एकमेकांचं होणं.. आणि मग हळूहळू एकमेकांत इतकं मिसळून जाणं, की ‘ती’ उन्हात उभी राहिली की सावली पडेल ती तिची,

वाक्युद्ध जिंकण्याच्या लोकप्रिय पद्धती
‘हो, मला तुझं म्हणणं पटलं..’ हे वाक्य ऐकणं म्हणजे ‘तू महान आहेस,’ ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू सर्वोत्तम आहेस’ या सगळ्यापेक्षा ‘मोठी’ वाटणारी मिळकत!!

ती येते.. आणिक जाते
‘‘आजपर्यंत इतक्या रेखीव मूर्ती पाहिल्या देवी सरस्वतीच्या; पण या छोटय़ाशा बोटांनी जे घडवलंय ते अद्भुत आहे..
कानगोष्टी
‘ऐका..!! एक सॉलिड न्यूज आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता हीरो जतीन- येस्स तोच- जतीन कीर्तिकरचा कार अॅक्सिडेंट का झाला माहितीये?
‘king of डरकाळी’
‘यंदाच्या पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचताना काढलेला हा माझा सेल्फी.. चाहत्यांना धन्यवाद’! आटपाट जंगलातल्या एका तरुण मोराने स्वत:चा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्याला ताबडतोब प्रचंड प्रतिसाद सुरू झाला. सर्व वयोगटांतील
Scientist ची दारू आणि कवीचा Arrogance
बालगीतांपासून बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्या रचना आपल्या संगीतात गुंफणारे संगीतकार आणि भोवतालची माणसं, घटना यांबद्दल अनावर औत्सुक्य असणाऱ्या सलील कुलकर्णी यांचं त्यासंदर्भात ‘व्यक्त’ होणारं पाक्षिक सदर..