scorecardresearch

Premium

Video: याला म्हणतात संस्कार! अभिषेक – ऐश्वर्याच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, आराध्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

आराध्या बच्चन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे.

Aaradhya

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्याबरोबरच त्यांची मुलगी आराध्या देखील अनेकदा लक्ष वेधून घेत असते. आता आराध्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेली कृती पाहून सर्वजण तिचा कौतुक करत आहोत.

आराध्या बच्चन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. चित्रपटांच्या या ग्लॅमरस दुनियेपासून पासून दूर राहून आराध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. अनेकदा ते तिच्या आई-वडिलांबरोबर एअरपोर्टवर तसेच विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असते. आता तिचा असाच एक एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

student played with bench to hold the rythm on the harmonium played by teacher
Video : शिक्षकाच्या हार्मोनियमवर ठेका धरण्यासाठी विद्यार्थ्याने वाजवला बेंच, गुरू शिष्याच्या जुगलबंदीचा व्हिडीओ एकदा पाहाच
Tania Sing Ends her Life
लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत
Kailash Kulkarni
Money Mantra : लक्ष्मीची पावले  : फंड विश्वातील अनुभवी सेनानी.. – कैलाश कुलकर्णी
sangli crime news, arwade high school sangli, boy attacked on his friend with koyta sangli
सांगली : चिडवल्याच्या कारणाने वर्गमित्रावर शाळेत कोयत्याने हल्ला

अआणखी वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदाच नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

आराध्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्येही तिच्या आई-वडिलांबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याबरोबर बाहेर गावाहून ती मुंबईत परत आली. आराध्याने एअरपोर्टवर येतात तिथे उपस्थित सर्व मीडिया फोटोग्राफर्सना हात जोडून नमस्कार केला. तिच्या या कृतीने सर्वांचं चांगलंच लक्ष वेधलं. आता नेटकरी तिच्या या कृतीचं आणि अभिषेक ऐश्वर्या यांनी तिच्यावर केलेल्या संस्कारांचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा : “लोकांनी तुझी खिल्ली उडवली पण तू…” लेकाच्या उत्कृष्ट कामगिरीचं अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “आराध्या किती नम्र आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तिने मीडिया फोटोग्राफर्सना दिलेली ही वागणूक खूप कौतुकास्पद आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “ही भविष्यातील स्टार आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aaradhya bachchan gets praise for her gesture for other people video viral rnv

First published on: 23-07-2023 at 10:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×