Latest Entertainment News Today 13 May 2025: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीवर बॉलिवूड कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये विकी कौशल, रणवीर सिंग, फरहान अख्तर आणि अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश आहे.
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Entertainment News Today 13 May 2025: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…
लीला आई होणार, तर एजेला …; 'नवरी मिळे हिटलरला' मध्ये ट्विस्ट, पाहा
"त्याच्यावर टीका….", रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'बद्दल विवेक अग्निहोत्री यांचं वक्तव्य, दिलं खुलं आव्हान
आईचा चित्रपट सुरू असताना प्रतीक स्मिता पाटीलने फोडलेला टीव्ही; म्हणाला, "बालपणी मला खूप..."
९७ टक्के मिळूनही शाळेत आला चौथा! 'उदे गं अंबे'फेम अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला मुलाचा Result, पाहा
श्रद्धा कपूरची मावशी ऐतिहासिक मालिकेतून टीव्हीवर कमबॅक करणार, पद्मिनी म्हणाल्या, "११ वर्षांनंतर मी..."
गोविंदाच्या मुलाला ८४ ऑडिशन्सनंतर मिळाला पहिला चित्रपट; सुनीता आहुजा म्हणाल्या, "माझ्या मुलांना कोणीही…"
'इंडिया गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना 'या' देशात करणार दौरा; नेटकरी म्हणाले…
अमिताभ बच्चन व जयाबरोबर लाँग ड्राइव्हवर जायच्या रेखा, 'ते' दोघे बसायचे पुढच्या सीटवर, तर मागे...
"माझ्या वडिलांचा बॉलीवूड कलाकारांनी अपमान केला...", मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह म्हणाला...
मिमोह म्हणाला की, बॉलीवूडमधील मोठ्या कलाकारांनी त्याचे वडील मिथुन चक्रवर्ती आणि आई योगिता बाली यांचा अपमान केला. त्याने स्वतःवर आणि त्याच्या पालकांवर झालेल्या टीकेचा कसा सामना केला हे सांगितले आहे.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान विकी कौशलने भारतीय सैन्याचे मानले आभार, म्हणाला, "तुम्ही आहात म्हणून... "
विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भारतीय सैन्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्याने दोन फोटो पोस्ट केले आहे. पहिल्या फोटोमध्ये, एक भारतीय सैनिक हनुमान मंदिरात आशीर्वाद घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी दिसत आहेत.
जावेद अख्तर यांनी ७० च्या दशकात फक्त 'इतक्या' रुपयांना मुंबईत खरेदी केलेला बंगला; 'या' तीन ठिकाणी आहे मालमत्ता
'या' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनिल कपूर यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना दाखवलेली भीती, १७ दिवस चालले होते गाण्याचे शूटिंग
वेगळे होण्याच्या अफवांवर युविकाने सोडले मौन, म्हणाली, "आम्ही दोघे ..."
अभिनेत्री युविका चौधरी प्रिन्स नरुलापासून वेगळे होत असल्याच्या अफवांबद्दल बोलली आहे. म्हणाली, "आम्ही दोघेही घरी बसू शकत नव्हतो; कुणाला तरी बाहेर जाऊन काम करावे लागणारच होते. प्रिन्स आमच्यासाठी इतके कष्ट करत होता याचा मला आनंद होता. प्रिन्स त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होता." या सगळ्या अफवा आहेत असं युविका म्हणाली.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली अनुष्काबरोबर पोहोचला वृंदावनला
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनला पोहोचला. येथे त्यांनी श्री राधाकेलीकुंज आश्रमात संत प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट-अनुष्का श्री राधाकेलीकुंज आश्रमात सुमारे तीन तास होते.
'या' अभिनेत्रीचे वडील होते भारतीय लष्करात; खुलासा करत म्हणाली, "त्यांचे अपहरण झाले अन्…"
"३८ वर्षे तुला सहन केलं, तू...", गोविंदाला बायको सुनीता म्हणाली, "घरी का बसलाय..."
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आलियाने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाली...
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने देशाच्या सैनिकांचे कौतुक केले. म्हणाली, "गेल्या काही रात्री... खूप वेगळ्या वाटल्या आहेत. जेव्हा एखादा देश श्वास रोखून धरतो तेव्हा एक प्रकारची शांतता असते. आणि गेल्या काही दिवसांत, आपण ती शांतता अनुभवली आहे".
"गोविंदाला मिळणारी प्रसिद्धी इंडस्ट्रीतील अनेकांना खटकायची…; सुनीता आहुजा यांचं वक्तव्य, म्हणाल्या…
शिवाली परबला खटकते पृथ्वीक प्रतापची 'ही' गोष्ट; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री म्हणाली, "तो इतरांच्या गोष्टी…"
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' कधी प्रदर्शित होणार? गोलंदाज झुलन गोस्वामीने दिली माहिती
झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब होत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता परंतु निर्माते एक चांगला प्लॅटफॉर्म शोधत असल्याने तो पुढे ढकलण्यात आला आहे. झुलन गोस्वामीने याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे नाकारले आहे.
Video: फ्लाईंग किस अन् हार्ट…, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर अवनीत कौरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
भीषण अपघातातून बरा होतोय पवनदीप राजन, रुग्णालयात गायलं गाणं; नेटकरी म्हणाले, "तुला असं पाहून…"
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ १३ मे ते २४ मे या दरम्यान पार पडणार आहे. आलिया भट्ट या वर्षी पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर चालणार आहे. तसेच चित्रपट निर्माता करण जोहर देखील या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील.
"वडील वेश्या म्हणायचे", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, "आईला मारायचे अन् मी घाबरून..."
प्रसिद्ध अभिनेत्रीने एकाच अभिनेत्याची प्रेयसी, आई अन् पत्नी म्हणून केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?
विकी कौशल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...