‘मा’ हा काजोलची मुख्य भूमिका असलेला भयपट आहे. काजोलचा पती अजय देवगणची निर्मिती असलेला हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ‘मा’ने पहिल्या दिवशी ४.६५ कोटी रुपयांची कमाई केली. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. शनिवारी ६ कोटी आणि रविवारी ७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. पण सोमवारी मात्र ‘मा’च्या कमाईत मोठी घसरण झाली. चौथ्या दिवशी चित्रपटाने फक्त १.९७ कोटी रुपयेच कमावले. चित्रपटाचे भारतातील कलेक्शन आता १९.६२ कोटी रुपये झाले आहे.
‘मा’चे कलेक्शन फार चांगले नसले तरी या सिनेमाने कमाईच्या बाबतीत कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन १८.३५ कोटी रुपये होते आणि ‘मा’ने रिलीजच्या चार दिवसांतच १९.६२ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच काजोलच्या ‘मा’ने जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या ‘लव्हयापा’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. ‘लव्हयापा’ने भारतात फक्त ८.८५ कोटी रुपये कमावले होते.
Entertainment News Today
"…तेव्हा मी शाहरुख-सलमानबरोबर रात्रभर दारू प्यायचो", आमिर खानचं वक्तव्य; म्हणाला, "स्वत:वर नियंत्रण…"
"त्यांच्या मुलांना आमच्या घरी येऊ द्यायचे नाहीत", जान्हवी कपूरची सावत्र बहीण अंशुला म्हणाली, "ते दोघे…"
वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लीम; विक्रांत मॅसीने मुलाच्या धर्माबाबत घेतला 'हा' निर्णय, म्हणाला, "भेदभाव…"
जेठालाल आणि बबीताने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका सोडली? निर्मात्याने केला खुलासा, म्हणाले, "त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते…"
'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परबच्या पत्नीचे शिक्षण किती? 'या' क्षेत्रात करतेय काम
"भाऊ अन् वहिनी जोरात!" We Are Back म्हणत रितेश-जिनिलीयाने शेअर केला भन्नाट व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
"या आजकालच्या मुली…", जेव्हा उषा नाडकर्णी अभिज्ञा भावेवर वैतागलेल्या…; स्वत: अभिनेत्रीने सांगितला तो 'प्रसंग'
"माझं नाव खान नाही; पण…", राम कपूरनं सांगितलं वजन कमी करण्याचं कारण; म्हणाला, "मी कधी स्टार…"
शेफाली जरीवालाने मृत्यूआधी लावलेलं 'ते' सलाईन, मैत्रिणीचा खुलासा; म्हणाली, "मी तिथे उभी होते, त्यावेळी पोलिसांनी…"
"भयंकर…", अभिषेक बच्चनने सांगितला 'सरकार'मध्ये वडिलांबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव; म्हणाला, "आम्ही सहा दिवस…"
"मी इतकी वर्षे मेहनत करून तुला यासाठी शिकवले?", अभिषेक बच्चनच्या त्या गोष्टीमुळे अमिताभ बच्चन यांची झालेली निराशा
अनुजा साठेला इंडस्ट्रीमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या महिलांबरोबर काम करण्याचा 'असा' आला अनुभव; म्हणाली, "बायका इतर बायकांसाठी…"
१३ वर्षांत ८ सिनेमे, सगळेच ठरले फ्लॉप; मग बॉयफ्रेंडमुळे पोहोचली तुरुंगात, 'ही' अभिनेत्री आता कोट्यवधींच्या कंपनीची आहे मालकीण
"हल्ली बायका नवऱ्यासाठी घातक ठरत आहेत", अनुपम खेर यांचं वक्तव्य; म्हणाले, "प्लॅनिंग करतात आणि…"
परेश रावल कोणामुळे 'हेरा फेरी ३'मध्ये पुन्हा परतले? निर्माते 'ही' नावं घेत म्हणाले, "वाद सोडवण्यात…"
वादग्रस्त Sardaar Ji 3 ची पाकिस्तानमध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई, दिलजीत दोसांझच्या सिनेमाने जगभरात कमावले तब्बल...
लग्नाला झाली १२ वर्षे, मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबद्दल अभिनेत्री अनुजा साठे म्हणाली, "मी खूप…"
"त्यांच्यामुळे सेटवर मला…", ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितला राजेश खन्नांबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या, "मी घाबरले…"
शेफाली बेशुद्ध पडली तेव्हा पराग कुठे होता? 'हे' होते तिचे शेवटचे शब्द; हृदयाचे ठोके सुरू होते पण..., मैत्रिणीने दिली माहिती
मा बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो - इन्स्टाग्राम)
मा चित्रपटाने चार दिवसांत किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.