ख्यालीखुशाली विचारण्याचा काळ सरला मित्रांनो..

माणूस ‘ऑनलाइन’ दिसला की समजायचं, सर्व काही ठीक आहे.

परमेश्वर सर्वाना सदैव ‘ऑनलाइन’ ठेवो!!