20 September 2018

News Flash

पुणे

पीएमपीच्या चालकांची मुजोरी कायम ; ज्येष्ठ दाम्पत्याला शिवीगाळ करून धमकाविले

महाजन यांच्याबाबत घडलेल्या घटनेचा अहवाल पीएमपी प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे

गणेशोत्सवात मोबाइल चोरटे सक्रिय; तुळशीबागेत चोरटय़ाला पकडले

गर्दीच्या रेटय़ात चव्हाण याने शेख यांच्या पँटच्या खिशात ठेवलेला मोबाइल संच नकळत काढून घेतला.

ग्रंथोत्तेजनासाठी अर्थोत्तेजन हवे!

महाराष्ट्रातील ही सर्वात जुनी साहित्यिक संस्था मानली जाते.

मोटारीला लागलेल्या आगीत आजारी महिलेचा मृत्यू

संगीता या केंद्र सरकारच्या भोसरी येथील डीटीटीसी येथे नोकरी करत होत्या.

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव!

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ नाही ‘भाजपा वालो से बेटी बचाओ’ : अशोक चव्हाण

राज्यात एवढं मोठ प्रकरण सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही, भाजपा नेते बोलत नाहीत. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. अद्याप काहीही करायचं नाही असा आदेशच पोलिसांना

या बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदाराला चपलीने मारले पाहिजे : अशोक चव्हाण

भाजप ने राम कदम यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे.अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा : संजय राऊत

भारतीय जनता पक्षावर आता तोंड लपवून बसण्याची वेळ आली आहे. त्यांचे प्रवक्ते कालपासून तोंड शिवून बसले आहेत.

तळेगावमध्ये प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

त्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निम्म्याने घट!

शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्यामागे काही कारणे आहेत.

डीएसकेंच्या जीवनावरील धडा अभ्यासक्रमातून वगळणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या जीवनावरील धडा बी. कॉमच्या अभ्यासक्रमातून वगळ्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या

नगरसेवक हरवल्याचे पुण्यात फ्लेक्स; नागरी सुविधांकडे लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप

या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

खंडाळ्याजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळली; लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प

सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळ्याचे वृत्त आहे. अप आणि मिडल लाईनवर ही दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री

वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके….’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा

मुंडे म्हणाले, आघाडी सरकारने महागाई केली असे सांगत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल करून भाजपा सत्तेवर आले.

आमच्या भागात मेट्रो येणार का ?

मेट्रोचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर या प्रकल्पाबाबत पुणेकरांच्या मनातही उत्सुकता आणि काही शंकाही निर्माण झाल्या आहेत.

केरळमध्ये घरे उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा : प्रकाश आंबेडकर

केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने १७ लाख घरांचे नुकसान झाल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत.

सचिन आंदुरेशी पुण्यातील भाजपा नगरसेवक धीरज घाटेंचा संबंध; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

धीरज घाटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसच्या राज्यव्यापी ‘जनसंघर्ष यात्रे’ला ३१ ऑगस्टपासून होणार सुरुवात : अशोक चव्हाण

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार.

‘कॉसमॉस’वर सायबर दरोडा

कॉसमॉस बँकेचे अधिकारी सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कॉसमॉस बँकेची ऑनलाइन, एटीएम सेवा तीन दिवस बंद राहणार, बँकेतून व्यवहार करण्याचे आवाहन

खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचा बँकेचा दावा

फाशी झालेल्यांना आता कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार

राज्यातील विविध कारागृहात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले ६५ कैदी आहेत.

पुणे : पुलाचा कठडा तोडून कार पाण्यात कोसळली, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

एका कालव्यावरील पुलावरून भरधाव वेगाने जाणारी कार पुलाचा कठडा तोडून थेट कालव्यात कोसळल्याची घटना फुरसुंगी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळते.

हायड्रोजनच्या वापरातून पर्यावरणपूरक बॅटरी

संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात हायड्रोजन वायूचा वापर करून हे संशोधन यशस्वी झाले.

सांस्कृतिक राजधानीत काम करण्याची संधी हा बहुमानच

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली.