23 January 2021

News Flash

चिंताजनक : पुण्यात एकाच दिवसात ९०३ रुग्ण आढळले, तर १४ रुग्णांचा मृत्यू

आज पुण्यात ६०० पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ९०३ रुग्ण आढळल्याने, २६ हजार ७७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६०९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १६ हजार १८८  रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 10:32 pm

Web Title: 903 patients in pune 14 death in last 24 hours scj 81 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुरंदर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या १८६
2 पिंपरी-चिंचवड शहरात अवघ्या दहा दिवसात साडेतीन हजार रुग्ण-श्रावण हर्डीकर
3 पुण्यात चार ठिकाणी तीन हजार बेडची व्यवस्था करणार – महापालिका आयुक्त शेखर गायकवाड
Just Now!
X