Pune Breaking News Updates: वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवनेला स्वारगेट मधून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार होते. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या घटनेची चर्चा सुरू असताना अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही, यामुळे होत असलेल्या सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. तर दुसरीकडे मुंबईत पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करत रात्रकालीन ब्लॉकचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांना विनाव्यत्यय प्रवास करता येणार आहे. तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर या भागातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 23 may 2025
नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळा, दोन मध्यस्थांना जामीन देण्यास न्यायालयाचा नकार
अंधेरीत तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले
मुंबई : दहा लाख रुपयांची १८२ रेल्वे तिकिटे जप्त, दोन दलालांना मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने पकडले
५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूकीप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय ठरले अव्वल, १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील दुसऱ्या टप्प्याचा निर्णय जाहीर
नाशिक : पोलीस-नागरिक यांच्यातील दरी कमी करणार, अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा विश्वास
कुंभमेळ्यात महिला, बालक, ज्येष्ठांची सुरक्षितता महत्वाची - डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
मेजर इशा ठाकूर, जगमित कौर सैन्यदलातील पहिल्या महिला ड्रोन प्रशिक्षक, आर्मी एव्हिएशन दीक्षांत सोहळ्यात ड्रोन प्रात्यक्षिके
जळगावमध्ये ग्रंथालयांना पुस्तके मिळाल्याची प्रमाणपत्रे बनावट ? ग्रंथालय अधिकाऱ्यांचा खासगी संस्थेकडे रोख
Maharashtra Rain News : पुढील चार-पाच दिवस राज्यात संततधार
देवनारस्थित कचऱ्याचे वीजेत रुपांतरित करणाऱ्या प्रकल्पाला स्थगिती द्या, मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका
कोकण रेल्वेवरील गाड्यांची विलंबयात्रा संपेना… प्रवाशांचा खोळंबा…
भाजप आंदोलकांचा धुळ्यात वीज अभियंत्यास काळे फासण्याचा प्रयत्न
जिंदाल पॉलीफिल्म्समधील आग ६६ तासानंतर काहीशी नियंत्रणात - घटनेच्या चौकशीचे निर्देश
चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर; वडेट्टीवार, धानोरकर, जोरगेवारसह अनेक मातब्बर…
शिवसैनिकांनीच जाळला संपर्क प्रमुखांचा पुतळा, अकोल्यात शिंदे गटातील वाद…
शिवसैनिकांनीच जाळला संपर्क प्रमुखांचा पुतळा, अकोल्यात शिंदे गटातील वाद…
मुंबईतील रेल्वे स्थानकामध्ये बेल्जियन मालिनोआस प्रजातीचा श्वान गस्तीवर
धान भरडाई घोटाळ्यातील आरोपीला न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन नाकारला…
लाचखोर सरपंचातर्फे होणारी ग्रामसभा कोरम अभावी अखेर तहकूब; ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठी अनुपस्थिती
पोलिसांचे "ऑपरेशन प्रहार", एकाच दिवशी एकाच वेळी ४८ ठिकाणी छापे
ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत दहा रुग्ण आढळले; घरीच उपचार सुरू, गंभीर लक्षणे नाहीत
मुंबई : ऑटिझमग्रस्त अल्पवयीन मुलीचा विनयभंग
डोंबिवलीतील माणकोली उड्डाण पुलावर ‘धुरंदर’ चित्रपटाचे चित्रीकरण, माणकोली पुलावरील एकाच मार्गिकेतून वाहनांना प्रवेश
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
सट्टा बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीस मुदतवाढ, २६ मेपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करण्याची संधी
व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांचे वाहन बंद आणि आजूबाजूना किर्रर…
मुंबई : आरोपीने स्थानिक राजकीय नेत्याला धमकावले, अदखलपात्र गुन्हा दाखल
मुंबई, पुणे आणि नागपूर सह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…