
फ्रेंच मतदारांनीही या सत्याकडे दुर्लक्ष केलेले नाही. मॅक्रॉन यांना मत दिलेल्या सुमारे ९१ टक्के इतक्या मतदारांनी हे सत्य नमूद केले.

फ्रेंच मतदारांनीही या सत्याकडे दुर्लक्ष केलेले नाही. मॅक्रॉन यांना मत दिलेल्या सुमारे ९१ टक्के इतक्या मतदारांनी हे सत्य नमूद केले.

उदगीर संमेलनाच्या उद्घाटन सत्रातील सर्वच भाषणे दखलपात्र आणि स्वागतार्हदेखील.. पण त्यांमधले विरोधाभासही पाहायलाच हवेत!

जोसेफ सिरिल बामफोर्ड नावाच्या कुणा ब्रिटिश उद्योजकाच्या ‘जेसीबी’ कंपनीचे, ‘बुलडोझर’ या नावाने ओळखले जाणारे यंत्र सध्या आपल्याकडे फार मानाचे स्थान…

शांघायव्यतिरिक्त अन्य १८ प्रांतांमध्ये नवीन बाधितांची नोंद झालेली आहे. जवळपास ४४ शहरे पूर्णत: किंवा अंशत: टाळेबंदीग्रस्त आहेत.

देशाच्या राजधानीत बुधवारी घडलेला प्रकार आपली झटपट न्यायप्रवृत्तीकडे सुरू असलेली वाटचाल दर्शवतो.

क्रिकेटचा एक काळ जगमोहन दालमिया यांनी गाजवला. त्यांच्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणारे अविषेक दालमिया हे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

आपली रिझव्र्ह बँक वगळता जगातील अन्य सर्व प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चलनवाढीशी दोन हात करण्यास सुरुवात केली आहे

आतापर्यंतच्या तपशिलानुसार करोनामुळे जगात साठ लाख जण प्राणास मुकले, असे मानले जाते.पण जागतिक आरोग्य संघटना तर म्हणते ही संख्या आहे…

एकमेकांना धर्मद्रोही, पाखंडी ठरवून खून पाडणारा धर्म किंवा सलमान रश्दी ते तस्लीमा नसरीन यांच्या शिरच्छेदाचे फतवे काढणारा धर्म आणि ‘आपल्या’…

एकाच वेळी दोन पदव्या मिळवता आल्यास काय फरक पडेल असा प्रश्न तरुण वर्गास पडला असल्यास त्यांस दोष देता येणार नाही.

राजकारणात प्रतिस्पर्धी, आव्हानवीर असतात. शत्रुत्व नसते. पण आपल्या राजकारणात स्पर्धेची जागा हिंस्र शत्रुत्वाने घेतली असून या सर्वास आवरणारे वडीलधारे कोणी…

‘विविध राज्यांतील नागरिकांनी इंग्रजीत बोलू नये’ हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे मत कायद्याच्या कसोटीवर तरी कसे न्याय्य ठरणार?