
वासाहतिक समक्षतेमधून स्त्री-पुरुष संबंधांच्या व आदर्शाच्या नव्या प्रतिमा नवशिक्षितांसमोर येऊ लागल्या

वासाहतिक समक्षतेमधून स्त्री-पुरुष संबंधांच्या व आदर्शाच्या नव्या प्रतिमा नवशिक्षितांसमोर येऊ लागल्या



काळाकुट्ट अंधार जाऊन प्रकाशाच्या किरणांना वाट मोकळी करून देते ती पहाट. याला गोपाल मुहूर्त म्हणतात.


जो अगदी आतला, जवळचा पुरुष आहे तो म्हणजे अंतरात्मा! त्याचा संग म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणिवेत स्थित होणं.

महावितरण ही शेतकऱ्यांसाठी जगायलाच हवी आहे. फक्त तिने स्वत:ची अंतर्बा शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे

निष्पक्ष नियमनाचे अधिकार असणारी रिझव्र्ह बँक आताही, सरकारी मालकीच्या बँकांविषयी बोटचेपी ठरते.

डॉ. पानगढिया यांनी मोदी यांच्या नावे ज्या पाच आर्थिक सुधारणा दाखवल्या आहेत त्याची नोंद मी घेतली आहे.

कलम ६६ अबाबत असा अनुभव असूनही सुशिक्षितांचे राज्य अशी ओळख असलेल्या केरळमध्ये, तेही डाव्या सरकारने अशीच तरतूद का आणावी?

लष्करातील त्यांच्या कार्याचा गौरव विशिष्ट सेवा पदकाने करण्यात आला.

रात्रीचे ९ वाजून गेले तरी मामाजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘माथापच्ची’ सुरूच होती