
भारतासाठी ‘हिंद-प्रशांत’ हा मोठा सागरी अवकाश आहे.


जो अगदी आतला, जवळचा पुरुष आहे तो म्हणजे अंतरात्मा! त्याचा संग म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणिवेत स्थित होणं.

महावितरण ही शेतकऱ्यांसाठी जगायलाच हवी आहे. फक्त तिने स्वत:ची अंतर्बा शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे

निष्पक्ष नियमनाचे अधिकार असणारी रिझव्र्ह बँक आताही, सरकारी मालकीच्या बँकांविषयी बोटचेपी ठरते.

डॉ. पानगढिया यांनी मोदी यांच्या नावे ज्या पाच आर्थिक सुधारणा दाखवल्या आहेत त्याची नोंद मी घेतली आहे.

कलम ६६ अबाबत असा अनुभव असूनही सुशिक्षितांचे राज्य अशी ओळख असलेल्या केरळमध्ये, तेही डाव्या सरकारने अशीच तरतूद का आणावी?

लष्करातील त्यांच्या कार्याचा गौरव विशिष्ट सेवा पदकाने करण्यात आला.

रात्रीचे ९ वाजून गेले तरी मामाजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘माथापच्ची’ सुरूच होती

वर्षभराच्या झालेल्या विद्यमान राज्य सरकारला आता आपल्यासमोरील वास्तवाची जाणीव व्हायला हवी. तशी ती झाली आहे?

बिहारची विधानसभा निवडणूक हरल्यापासून कपिल सिबल यांच्यासारखे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते पक्षनेतृत्वाचा रागराग करू लागलेले आहेत

बँकिंग आणि अन्य महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांबाबत मोदी सरकारच्या अशाच धरसोड वृत्तीचाही सिंग यांनी या वार्तालापातून समाचार घेतला.

वीज बिलाच्या थकबाकीचा विषय हा केवळ लोकांनी वापरलेल्या विजेचे पैसे भरले नाहीत इतका सरधोपट नाही