
१०२ वर्षांच्या या योद्धय़ाला लष्करप्रमुखांसह तोफखाना दलाने आदरांजली अर्पण केली.

१०२ वर्षांच्या या योद्धय़ाला लष्करप्रमुखांसह तोफखाना दलाने आदरांजली अर्पण केली.

काल त्या भागवताच्या पोराने आपल्याच एका जुन्या जाणत्याला बेदम मारले

राष्ट्रपती वा राज्यपाल यांच्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय सेवा देण्याचा विचार घटनाकारांनी केलेला नाही.

महाज्ञानी व्यासांनी वेदार्थ, सकळ पुराणं लिहिली; पण अंत:करणात ते समाधानी नव्हते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ऑनलाइन शिक्षणाचे सर्वानाच नीट आकलन होते असे नाही.

राज्यात ‘कोविड-१९’च्या आव्हानाचा सामना विविध महापालिकांचे आयुक्त एकसंधपणे करीत नाहीत, हेच दिसते..

व्याजदर कपात हे अशा समयी वापरात आणावयाचे अस्त्र गव्हर्नरांनी पुन्हा उपसले.

करोना उद्रेकापूर्वी चीन आणि भारत स्वत:ला जागतिक हवामान बदलाबाबतच्या चळवळीचे नेते मानत होते

गेल्या दोन महिन्यांमध्ये करोनासंदर्भातील सर्व निर्णय केंद्राने घेतलेले आहेत.

इंटरनेटच्या उदयानंतर त्या माध्यमातील हिंदुराष्ट्रवादी व्यक्ती नि संघटनांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचा हा साक्षेपी परिचय..

अमेरिकेत पुस्तकांतून सैतानविक्री करणाऱ्या यंत्रणेचा सत्तरच्या दशकापासूनचा इतिहास अगदी अलीकडच्या दशकापर्यंत ग्रंथित झालेला नव्हता.

क्लिंटन यांच्यानंतरचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे तर लहान मुलांवर वाचन-संस्कार करायलाही सरसावले आहेत