
एका सहलकंपनीसह परदेशात फिरून परत आलेल्या पर्यटकांद्वारे महाराष्ट्रात करोना दाखल झाला आणि नंतर संख्या वाढतच गेली.

एका सहलकंपनीसह परदेशात फिरून परत आलेल्या पर्यटकांद्वारे महाराष्ट्रात करोना दाखल झाला आणि नंतर संख्या वाढतच गेली.

पण मुळात आपण गुण किंवा सद्गुण म्हणून जे मानतो, ते आपल्या दुराग्रहाचंच रूप असू शकते.

‘बहिष्काराचा विषाणू..’ हे संपादकीयात सध्याच्या सामाजिक परिस्थितीबाबत केलेले भाष्य विचारप्रवृत्त करणारे आहे.

युरोप हे या आजाराचे केंद्र बनले आहे आणि त्या देशांचे प्रमुख दररोज माध्यमांना सामोरे जात वास्तव उलगडून दाखवू लागले आहेत.

करोनाचे संकट तीव्र होत जाणार असल्याचे गेल्या सोमवारपासून दिसू लागले होते.

पण सध्याची परिस्थिती अर्थव्यवस्थेपेक्षा विषाणूचा विचार करण्यास प्राधान्य देते.

बलात्कारानंतर पीडितेला उपचारासाठी सिंगापूरमध्ये हलविण्यात आले होते.


‘व्यक्तिगत भीती, कौटुंबिक काळजी, यांना थाराच न देण्याएवढी अक्राळविक्राळ आपत्ती आज जगापुढे आहे.

शीख धर्मीयांच्या परंपरा, आख्यायिका व चालीरीतींचे बारकाईने केलेले परीक्षण ‘पतित’ या प्रकरणात वाचायला मिळते.

सुमारे ख्रिस्तपूर्व आठ हजार वर्षांपूर्वी वेदांनी ‘आत्मा’ ही संकल्पना व तिचा संरचनात्मक साचा आपल्यासमोर ठेवला.

अमेरिकेत जसे ‘मिसिसिप्पी ब्ल्यूज’ तसेच आपल्याकडे भातियाली.