नाना पटोले यांचे भाजपमधील काही नेत्यांबरोबर छुपे संबंध आहेत. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही, असा आरोप वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मराठा कार्डची खेळी खेळल्यामुळे निवडणुकीतील चूरस वाढली आहे. भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर व…
वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. दरम्यान, मधल्या काळात वंचितने काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देऊ असे…
अमरावती लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून वेगळाच घोळ समोर आला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ एप्रिल ही शेवटची…
वंचितने ज्या पक्षाला समर्थन जाहीर केला, त्या पक्षाच्या प्रचारात संमती शिवाय प्रचारात सहभागी होऊ नये असे नवीन पत्र या पक्षाने…
आता मावळ लोकसभा मतदारसंघामध्येही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे. मागील निवडणुकीत लाखभर मते घेणाऱ्या वंचितच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीच्या…
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबरची युती तोडली आहे. परंतु, तरीही बारामती लोकसभा मतदारसंघातून वंचितने पाठिंबा दर्शवला आहे.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला सात मतदारसंघात पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याबदल्यात काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यासाठी पाठिंबा…
श्रीमान उद्धवराव ठाकरे यांनी आपल्या हुकमी खंजीर अस्त्राचा वापर पुन्हा केला आहे. यावेळी त्यांच्या खंजिराचे लक्ष्य होते प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन…
धुळे लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडी उमेदवाराच्या शोधात असतानाच महायुतीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला आहे.