scorecardresearch

सांगली

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
Sangli Lok Sabha, Chandrahar Patil,
सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

शुक्रवारी सकाळी उबाठा शिवसेनेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे प्रचारादरम्यान आमनेसामने आले. यावेळी…

Chandrahar Patil, case,
मविआ उमेदवार चंद्रहार पाटीलविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

sangli lok sabha marathi news
सांगलीतील घोळावरून काँग्रेसचा रोख जयंत पाटील यांच्यावर ?

सांगलीत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम आदींच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

vishal Patil
“काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करू शकेल असं वाटत नाही, कारण…”, विशाल पाटलांना विश्वास

काँग्रेसच्या सांगलीत झालेल्या मेळाव्यात विशाल पाटील यांच्याविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन

विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहेत.

ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन

मविआमध्ये जागा वाटपावरून उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेल्या वादानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आज सांगलीत पार पडला.

vishwajeet kadam sangli latest news
“सांगलीची जागा देणं चुकीचंच होतं”, काँग्रेसच्या दिग्गज नेतेमंडळींसमोरच विश्वजीत कदमांचं परखड भाष्य; पुढील वाटचालीबाबत म्हणाले…

विश्वजीत कदम म्हणाले, “या जिल्ह्यात ज्यांनी दृष्ट लावली, ती दृष्ट काढताही येते. ती काढायची जबाबदारी यापुढे इथे माझी आहे”

vishal patil sanjay raut
“…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”

विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

Sangli Congress Melava
सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ; विशाल पाटील समर्थकांची घोषणाबाजी

काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा…

sangli vilasrao jagtap stone pelting
सांगली: माजी आमदार जगताप यांच्या मोटारीवर जतमध्ये दगडफेक

लोकसभा निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी रात्री भाजपमधून बाहेर पडलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मोटारीवर दगडफेक झाली.

Sangli, Vishal Patil, sangli news,
माघारीची चूक केली असती तर, सांगली बिनविरोध झाली असती – विशाल पाटील

सांगली लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न होता. या निवडणुकीतून मी जर माघार घेण्याची चूक केली असती तर सांगली लोकसभा निवडणुक…

संबंधित बातम्या